AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune cyber crime| पुण्यात सायबर चोराने तरुणाला घातला इतक्या लाखांना गंडा

मोबाईल नंबरवरुन फोन आला. त्याने या तरुणाला एनीडेस्क अ‍ॅप व एसबीआय बँक योनो अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे या तरुणाने पासवर्ड बदलला असता त्याच्या एसबीआय बँक खात्यातून 1 लाख 69 हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेऊन फसवणूक केली.

Pune cyber crime| पुण्यात सायबर चोराने  तरुणाला घातला इतक्या लाखांना  गंडा
Cyber Crime
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 8:09 PM
Share

पुणे – शहरात सायबर गुन्हेगारीच्या ( cyber crime) घटना दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणाला क्रेडिट कार्ड (credit card ) बंद करताना डायल केलेल्या चुकीनीच्या  नंबरमुळे तब्बल 1 लाख 69 हजारांची फटका बसला आहे. सायबर चोरट्याने तरुणाला क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अ‍ॅप (App) डाऊनलोडकरून त्याचा पासवर्ड बदलण्यास सांगिताला याचाच फायदा घेत 44 वर्षीय तरुणाला फसवले. याप्रकरणी तरुणाने खराडी येथील चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण घरी असताना आयसीआयसीआय बँकचे क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च करत होता.चंदननगर पोलिसात तक्रार केली आहे.

अशी घडली घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाने आपले क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने कस्टमर केअर नंबर सर्च केला. तेव्हाच सायबर चोरट्याने गुगलवर असेलल्या फोनवरुन सांगितल्याप्रमाणे अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याचा पासवर्ड बदलल्याने सायबर चोरट्याने त्याच्या खात्यातून 1 लाख 69  हजार रुपये काढून घेऊन गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी

तेव्हा त्याला एका मोबाईल नंबरवरुन फोन आला. त्याने या तरुणाला एनीडेस्क अ‍ॅप व एसबीआय बँक योनो अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे या तरुणाने पासवर्ड बदलला असता त्याच्या एसबीआय बँक खात्यातून 1 लाख 69 हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेऊन फसवणूक केली. त्याने प्रथम सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्याने अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर योने अ‍ॅपचा पासवर्ड बदण्यास सांगितले. त्यानंतर हा अर्ज चंदननगर पोलीस ठाण्यात वर्ग केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

आधी त्यानं गर्लफ्रेंडला मालामाल केलं, नंतर थेट आत्महत्याच केली, दरम्यान लव्हमध्ये लोच्या कसा झाला?

PROMOTER SHARE MORTGAGE | प्रमोटर शेअर्स गहाण ठेवून कसे कर्ज घेतात ?

भाजपाने पणजीमधून तिकीट का नाकारले?, उत्पल पर्रिकर म्हणतात…

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.