AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर कपड्यांचे दुकानदार मुख्यमंत्री झाले असते’; अजितदादांच्या गुलाबी कोटवर रवींद्र धंगेकरांची कोटी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा होत आहे. अशातच जर कपडे घालून कोण निवडून आलं असतं तर कपड्याचे दुकानदारच मुख्यमंत्री झाले असते, असं विधान काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे.

'...तर कपड्यांचे दुकानदार मुख्यमंत्री झाले असते'; अजितदादांच्या गुलाबी कोटवर रवींद्र धंगेकरांची कोटी
रविंद्र धंगेकर आणि अजित पवार यांचा फोटो
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 08, 2024 | 9:34 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या गुलाबी जॅकटमुळे चांगलेच चर्चेत असलेले पाहायला मिळत आहे. अजित पवारांना अनेकदा पत्रकारांनीही गुलाबा जॅकेटवरून प्रश्न केल्यावर दादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. मी तूला विचारतो का आज हे शर्ट का घातलं? असं दादा म्हणाले होते. याचाच धागा पकडत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी कोटी केली आहे.

अजित पवारांना ज्योतिषांनी सांगितल असेल तर त्यांचा विषय आहे. कपडे हे घालून तुम्ही महाराष्ट्राशी कसे वागले आहेत यात बदल होणार आहे का? कपडे आज घातले उद्या काढायचे आसतात. जे चांगल केलं ते लक्षात राहत वाईट पण राहत, जर कपडे घालून कोण निवडून आलं असतं तर कपड्याचे दुकानदारच मुख्यमंत्री झाले असते, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. यावेळी बोलताना धंगेकरांनी नदी सुधार प्रकल्पावरून सरकारवर निशाणा साधला.

नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुणेकरांची लूट आहे. पूरग्रस्तांचे अजून पंचनामे पूर्ण नाहीत, मदत नेमकी कधी मिळणार? मुख्यमंत्री येऊन गेलेत घोषणाबाजी करुन गेलेत. ठेकेदार आणि प्रशासन एकत्र काम करत आहेत. महापालिका आयुक्त फक्त ठेकेदारांचे काम करत आहेत. आर्थिक तरतूद नसताना सरकार फक्त घोषणाबाजी करत असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक