AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

”राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी’ , महापौर मुरलीधर मोहळांनी दिल्या योगींना शुभेच्छा

 पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. महापौर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबाबत पोस्ट करत ' राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी' असा संदेश दिला आहे. सोबतच त्यांनी योगी आदिथयनाथ यांचा विजयी मुद्रेतील फोटो पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

''राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी' , महापौर मुरलीधर मोहळांनी दिल्या योगींना शुभेच्छा
मुरलीधर मोहोळImage Credit source: TV9
| Updated on: Mar 10, 2022 | 5:17 PM
Share

पुणे – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतमोजणी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपने (BJP) बाजी मारत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh)  देखील भाजपचीच आघाडी आहे. उत्तर प्रदेशात भाजप 269 जागांवर आघाडीवर आहे.  भाजपला सुरुवातीपासून   मिळत असलेल्या आघाडीवरून आता पक्षातील नेत्यांनी भाजप राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.   पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohal) यांनी देखील, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. महापौर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबाबत पोस्ट करत ‘ राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी’ असा संदेश दिला आहे. सोबतच त्यांनी योगी आदिथयनाथ यांचा विजयी मुद्रेतील फोटो पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

उत्तरप्रदेशातील भाजपच्या यशामुळे उत्तर प्रदेशामधील 1985  पासून चालत आलेली परंपरा खंडित होणार आहे.आतापर्यंत उत्तरप्रदेशच्या जनतेने कोणत्याही पक्षाला सलग जनादेश दिलेला नाही . त्यामुळे ही परंपरा खंडित होणार आहे. पंजाबमध्ये आपने आपला जलवा दाखवता काँग्रेसला भुईसपाट केलं आहे.

Vinayak Raut | ‘गोव्यात शिवसेनेला मिळणाऱ्या मतांचा फक्त अंदाज घ्यायचा होता’

tv9 explainer : केजरीवालांचा ‘आप’ राष्ट्रवादीच्या पंगतीत बसणार? राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी कोणते निकष?

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.