Pune market yard | रत्नागिरी हापूस पुण्यातील मार्केट यार्डात दाखल ; एका पेटी आंब्याची लागली इतकी विक्रमी बोली रक्कम

मागील दोन वर्षांत कोरोनाचा सर्वात मोठा फटका सर्वचा क्षेत्रांना बसला.या काळात आंब्याच्या सिझनचेही मोठे नुकसान झाले. याचा व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठा फाटक बसला. मात्र यावेळी नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण नाही. अनेक लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे .

Pune market yard | रत्नागिरी हापूस पुण्यातील मार्केट यार्डात दाखल ; एका पेटी आंब्याची लागली इतकी  विक्रमी बोली रक्कम
pune market yard
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 1:28 PM

पुणे – शहरातील भाजीपाल्याची महत्त्वाची व बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डत (market yard  ) कोकणातील (kokan ) हापूस आंब्याच्या पाच पेट्या दाखल झाल्या आहेत. या सिझनमधील पाचवी आवाक आहे. या पाच डझन आंब्याच्या(mango  box)   एक पेटीला तब्बल 31 हजार रुपये याप्रमाणे पाच पेटयांना इतका विक्रमी भाव मिळाला आहे. पुण्यातील मार्केट यार्डात जानेवारीत  पहिल्यांदा आंबा येतो. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याच्यात थोडी वाढ होते, अन मार्च महिन्यात आंब्याचा खरा सिझन सुरु होतो. मार्केट यार्डातून दरवर्षी – कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. आजच्या हापूस आंब्याला मिळलेलीही सर्वात विक्रीमी बोली होते. मागील पन्नास वर्षतील सर्वात विक्रमी बोली असल्याचे माहिती मार्केट यार्डातील व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली आहे. तब्बल 1 लाख 24 हजार रुपयांच्या चार पेट्यांची विक्री झाली आहे. या हापूस व्यापाऱ्यांनी हार श्रीफळ फोडून या पेट्यांची पूजा करण्यात आली.

कोरोनाची भीती नाही मागील दोन वर्षांत कोरोनाचा सर्वात मोठा फटका सर्वचा क्षेत्रांना बसला.या काळात आंब्याच्या सिझनचेही मोठे नुकसान झाले. याचा व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठा फाटक बसला. मात्र यावेळी नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण नाही. अनेक लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे . त्यामुळे खरेदीसाठी तसेच विक्रीसाठीही बाहेर पडत आहेत. त्यामुळे यंदा आंब्याच्या सिझन निश्चितच दिलासादायक असणार आहे.

या ठिकाणाहून होते आवक शहरातील मार्केट यार्डामध्ये महारष्ट्रातील, रत्नागिरी, देवगड, कुणकेश्वर, तर दक्षिण भारतातून मद्रास , बंगलोर आदी भागातून सर्वाधिक आवाक होताना दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक विक्री हे रत्नागिरी देवदेवगड या आंब्यांची होते. फळांच्या मार्केटयामध्ये आंब्याच्या सिझनला बाजरापेठ सर्वाधिक आर्थिक उलाढाल होते. आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणात मिळतो

रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ या गावातून शेतकरी मकरंद काने यांच्या बागेतून मे. गणेश फ्रुट एजन्सी, अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर पाच पेट्या शुक्रवारी आल्या होत्या. लिलावात व्यापारी युवराज काची यांनी तब्बल 31 हजार रुपयांना एक पेटी याप्रमाणे खरेदी केल्या. बाजार आवारातील ज्येष्ठ असते एकनाथ यादव, अडते असोसिएशनचे संचालक गणेश यादव, रावसाहेब कुंजीर, सुनील वंजारी, जगणाथ वंजारी, विनोद परदेशी, सुधीर मनुसुख, माणिक ओसवाल, हमजू भोले, अब्दुल चौधरी, निलेश शिंदे यांच्यासह बाजारातील अडते उपस्थित होते.

आमदार राजू कारेमोरेंनी गाळला जीममध्ये घाम, भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बळकटीकरणाचे संकेत

Promise day : ‘या’ सहा वचनांनी वाढवा प्रेमातील गोडवा, मग जोडीदारासोबतचं नातं होईल आणखी घट्ट

Karnataka Hijab वादाचे Amravati मध्ये पडसाद, Muslim समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.