Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांनी उचलले मोठे पाऊल! थेट पोलिस, मनपा यांना…
गणेशोत्सव ध्वनी प्रदूषण व्यापक स्वरूप देण्यासाठी विद्यानंद बापट यांच्या वतीने कायदेशीर नोटीस पाठवण्यात आले आहे. गणेशोत्सवातील ध्वनी व वायुप्रदूषण आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात पुणे पोलीस, मनपा, MPCB आणि DGP यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात ध्वनी, वायू व कचरा प्रदूषण रोखण्यासाठी आणि मंडपांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पुण्यातील नागरिक श्री. विद्यानंद सुहास बापट यांच्या वतीने कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे व त्यांच्या टीमने संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
