AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watch Video: पुण्यात शाळेची गुंडागर्दी, फीसची तक्रार करायला गेलेल्या पालकांना बाऊन्सर्सनी धो धो धूतलं, गुन्हा दाखल

घटनेच्या दिवशी पीडित पालक शाळेने भरायला लावलेल्या फीच्या रक्कमेबाबत प्रिन्सिपलने विचारणा करण्यासाठी शाळेत गेले होते. त्यांच्या सोबत फी भरण्यासंदर्भात लेटर मिळालेले इतर पालक ही होते. शाळेत गेल्यानंतर पीडित पालक व इतर पालकांनी मिळवून त्यांचे लेखी म्हणणे प्रिन्सिपलकडे मांडून त्याची पोचपावती मागितली. मात्र याच वेळी शाळेच्या प्रिन्सिपल यांनी शाळेचं बाउन्सर बोलावून पीडितांसहा इतरांना धक्काबुक्की करत, ढकलून बाहेर काढण्यास सांगितले.

Watch Video: पुण्यात शाळेची गुंडागर्दी, फीसची तक्रार करायला गेलेल्या पालकांना बाऊन्सर्सनी धो धो धूतलं, गुन्हा दाखल
शाळेत बाऊन्सरने केली पालकाला मारहाणImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 11:45 AM
Share

पुणे – शहरातील बिबवेवाडी परिसरातील (Bibwewadi area)एका शाळेत (School)बाऊन्सरने पालकाला मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेत निवदेन घेऊन गेलेल्या पालकाला तेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सरने  मारहाण केली आहे. पालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करत बाऊन्सरने ही मारहाण केली आहे काठीने चोप देत पालकाला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिले आहे. या घटनेचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मयूर गायकवाड वय (49 वर्षे) असे मारहाण झालेल्या पालकाचे नाव आहे. याबाबत बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. या व्हडिओमध्ये महिला बाऊन्सर हातात की काठी घेऊन पीडित मयूर  गायकवाड यांना   हात उचलता, असे म्हणत मारहाण करताना दिसत आहे. त्याचबरोबर चला बाहेर निघा असं म्हणत धक्का देता बाहेर काढत असल्याचे सामोर आले आहे. महिला बाऊन्सरबरोबर तिचा पुरुष सहकारीही महिलेला पालकाला हकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसून आले आहेत.

नेमक काय झालं

पीडित मयुरेश गायकवाड हे बिबवेवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. तेथील क्लाईन मेमोरिअल स्कूल या शाळेत त्याचा मुलगा शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी पीडित पालक शाळेने भरायला लावलेल्या फीच्या रक्कमेबाबत प्रिन्सिपलने विचारणा करण्यासाठी शाळेत गेले होते. त्यांच्या सोबत फी भरण्यासंदर्भात लेटर मिळालेले इतर पालक ही होते. शाळेत गेल्यानंतर पीडित पालक व इतर पालकांनी मिळवून त्यांचे लेखी म्हणणे प्रिन्सिपलकडे मांडून त्याची पोचपावती मागितली. मात्र याच वेळी शाळेच्या प्रिन्सिपल यांनी शाळेचं बाउन्सर बोलावून पीडितांसहा इतरांना धक्काबुक्की करत, ढकलून बाहेर काढण्यास सांगितले. महिला व दोन पुरुष बाउन्सरनेही मारहाण करत आम्हाला बाहेर ढकलून काढले. एवढं नव्हे तर आमची मागणी असलेलं पत्रकही त्यांनी घेतलंल नाही. अशी तक्रार पीडिताने बिबवेवाडी पोलिस स्थानकात दिली आहे. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार बाऊन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya Bapat Photos : मावळत्या सूर्याच्या साक्षीने मोत्यासारखं चमकणारं रूप, प्रिया बापटचे मोहक फोटो

आठवणीही नकोत; समंथाने नाग चैतन्यला परत केली लग्नातली साडी?

पुण्यात रविवारी उद्घाटनांचा धडाका; एकट्या अजित दादांच्या हस्ते 29 ठिकाणी नारळ फुटणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.