AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey: मग एवढं वाटतंय तर त्या बायकांनी परदेशातून भारतात यावं…राज ठाकरे असं का म्हणाले?

Raj Thackrey Speech: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ठाणे मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन करणाऱ्या महिलांबाबत एक विधान केले आहे.

Raj Thackrey: मग एवढं वाटतंय तर त्या बायकांनी परदेशातून भारतात यावं...राज ठाकरे असं का म्हणाले?
| Updated on: Sep 06, 2026 | 12:39 PM
Share

Raj Thackrey Speech: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ठाणे मेळाव्यात भाषण केले आहे. या भाषणात देशातील विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर रोखठोकपणे भाष्य केले. राज ठाकरे यांनी परदेशी रहिवाशी राहणाऱ्यां महिलांना आता टोला लगावला आहे.

ठाणे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले,” २०१८-१९ पासून ते आता २०२६ पर्यंत जे २५० कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करु शकतात असे जे उद्योगपती होते असे जवळपास १३,००० उद्योगपती देश सोडून बाहेर गेलेत. भारतीय उद्योगपती देश सोडून बाहेर गेलेत, का बाहेर गेले? चीनमध्ये जेव्हा बाहेरुन शिकून ९६ टक्के पोरं त्यांच्या देशात जेव्हा परत येत आहेत, तेव्हा आमचे पंतप्रधान जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्या बायका येतात ना, क्राऊडमध्ये. त्या म्हणतात ना, मोदींनी पाहिला तर असं वाटलं की आम्ही देवालाच पाहिलं, असं म्हणत त्या बायका येतात ना.”

“एवढं जर तुम्हाला पंतप्रधानाविषयी वाटतंय ना, तर या ना तुम्ही देशात परत, जर समजा या देशात सर्व व्यवस्थित सुरु आहे, ७.८ टक्के जीडीपी ग्रॉथ गेला आहे.

Follow Us
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?