
Chhatrapati Sambhajinagar, Jalna Nanded Municipal Corporation Election Result: मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांपैकी परभणी आणि लातूर वगळता इतर ठिकाणी भाजपची आगेकूच सुरू आहे. तर नवीनच अस्तित्वात आलेल्या जालना महानगरापालिकेत भाजपच्या 8 उमेदवारांनी विजयी सलामी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेची सत्तेच्या दिशेने आगेकूच सुरू असून उद्धव सेना आणि एआयएमआयएम पण स्पर्धेत असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत महायुती अभेद्य दिसली. मात्र त्यानंतर जागवाटपावरून दोघांमध्ये फाटले. आता त्याचा फायदा भाजपला अधिक होतो की शिंदे सेनेला? याचे चित्र अवघ्या काही तासात समोर येईल.
भाजप सध्या 20 जागांवर आघाडीवर
Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला
Election Results 2026 : देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्याचा अजित पवारांनी लावली सुरंग...
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला - मुरलीधर मोहोळ
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत प्राथमिक फेऱ्यांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजपने महापालिकेत मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येते. एकूण 115 जागांपैकी भाजपचे 20 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेना 18, शिवसेना UBT 10, एमआयएम 13, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी 2, राष्ट्रवादी SP हा पक्ष आणि इतर 1 जागेवर आघाडीवर आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची विजयी सलामी
प्रभाग- 2 मधून भाजपा उमेदवार विजय औताडे विजयी
प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपचे 4 ही उमेदवार विजयी
भाजपचे प्रमोद राठोड
भाजपच्या सत्यभामा शिंदे
भाजपचे बाळासाहेब मुंडे
भाजपाच्या सुरेखा गायकवाड
प्रभाग क्रमांक 18 मधून
शिंदे सेनेच्या हर्षदा शिरसाट
ब मधून भाजपचे संजय बारवाल
क मधून शिवसेना ठाकरे पक्षाच्या सुजाता गायकवाड
तर ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवीन ओबेरॉय आघाडीवर
प्रभाग क्रमांक 22 मधून
भाजपच्या पुष्पा निरपगारे
भाजपचे अशोक दामले
शिवसेना शिंदे सेनेच्या यशोदा शेळके आणि राजेंद्र जंजाळ आघाडीवर
प्रभाग क्रमांक 21 मधून
भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर.
नंदू गवळी, कमल थोरात, सुमित्रा मात्रे आणि सुरेंद्र कुलकर्णी आघाडीवर
प्रभाग क्रमांक २७
भाजपचे दया गायकवाड
भाजपचे गोविंद केंद्रे
भाजपच्या सुनीता सोळुंके
भाजपचे राजू वैद्य आघाडीवर
जालन्यात रावसाहेब दानवेंचे बंधू विजयी
नवनिर्मित जालना महानगरपालिकेत भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. याठिकाणी शिंदे सेनेअगोदर भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. त्यामुळे भाजप या महापालिकेत मोठा भाऊ ठरणार का याची चर्चा रंगली आहे. सध्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका अपक्ष उमेदवाराने विजयाची नोंद केली आहे. तर इतर ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
जालन्यातील भाजपचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 1 मधील विजयी उमेदवार
कल्याण भदने कर भाजप
भास्कर दानवे भाजप
सुशीला दानवे भाजप
ज्योत सले भाजप
पद्मा मानधणे भाजप
प्रभाग क्रमांक 13 मधील विजयी
भाग्यश्री जोगस भाजप
महेश निकम भाजप
अनामिका पांगरकर भाजप
श्रीकांत पांगरकर अपक्ष