जालना महानगरपालिका निवडणूक 2026
जालना शहर हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून भारतात खूप महत्त्वाचे आहे. जालना महानगरपालिकेमुळे हे शहर महत्त्वाचे आहे, जे शहरातील नागरिकांच्या प्रशासन, विकास आणि कल्याणात सक्रियपणे सहभागी आहे. गेल्या 75 वर्षांपासून जालना महानगरपालिकेने शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जालना महानगरपालिकेचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 527 चौरस किलोमीटर आहे. जालना महानगरपालिकेकडून शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्य, वाहतूक व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि पाणी व्यवस्थापनाचे काम केले जाते.
Mayor: मराठवाड्यात कुठे महिला राज? छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर कुणाचा? एका क्लिकवर जाणून घ्या
Mayor Reservation in Marathwada: मुंबईत २९ महानगरपालिकेसाठी महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली. यामध्ये मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांचा समावेश होता.मराठवाड्याची राजधानीसह या महापालिकेत महिलाराज आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाचा महापौर होणार ?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 22, 2026
- 1:35 pm
मोठी बातमी! राज्यातील पहिल्या महापालिकेचा निकाल हाती, भाजपचा मोठा विजय, त्सुनामीत विरोधकांचा सुपडासाफ
मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणूक निकालांमध्ये पुन्हा एकदा राज्यात भाजपची लाट पहायला मिळत आहे. राज्यातील पहिल्या महापालिकेचा निकाल हाती आला असून, भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 16, 2026
- 5:41 pm
Jalna and Ichalkaranji Election Result : इचलकरंजी आणि जालना या दोन नवीन महापालिकेतील निकाल काय? चक्रावणारे आकडे समोर
Jalna and Ichalkaranji Election Result Live : यंदा पहिल्यांदाच इचलकरंजी आणि जालना या दोन नवीन महापालिकेसाठी मतदान पार पडले होते. या महापालिकांचाही निकाल आता समोर येताना पहायला मिळत आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 16, 2026
- 2:20 pm
Sambhajinagar,Jalna Nanded Result: हेवीवेट नेत्यांची मुलं, भावांनी उघडलं खातं, भाजपने मारली जोरदार मुसंडी, सध्याचे चित्र काय?
Chhatrapati Sambhajinagar, Jalna Nanded Municipal Corporation Election Result: मराठवाड्यातील तीन महापालिकेतील निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपने मोठी मुंसडी मारल्याचे समोर येत आहे. त्यापाठोपाठ शिंदे सेना, उद्धव सेना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM सुद्धा स्पर्धेत दिसून येत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 16, 2026
- 2:06 pm
Jalna Muncipal Result Updates : जालन्यात भाजपचे भास्कर दानवेंची आघाडी!
महाराष्ट्र निवडणूक 2026 निकालांमध्ये मुंबई, जालना, नाशिक आणि जळगाव येथून महत्त्वाच्या आघाड्या समोर आल्या आहेत. मुंबईतील प्रभाग 183 मधून ठाकरेंच्या पारुबाई कटके आघाडीवर असून, मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून 66 जागांवर, तर ठाकरेंची शिवसेना 35 जागांवर आघाडीवर आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Jan 16, 2026
- 11:13 am
Sambhajinagar, Parabhani, Jalna, Latur, Nanded Election Results 2026 LIVE: लातूर महानगरपालिका अंतिम निकाल हाती, काँग्रेसची एकहाती सत्ता
संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर Election Results 2026 LIVE Counting in Marathi: आज मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या शहरांचा कारभार कोणाच्या ताब्यात जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर उमेदवारांच्या भवितव्यावर आज शिक्कामोर्तब होईल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 16, 2026
- 9:59 pm
महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं! राज ठाकरे यांची थेट अजितदादांशी युती; किती जागांवर लढणार?
जालना महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने ऐतिहासिक युती केली आहे. महाराष्ट्रात आंबेडकर, ठाकरे आणि पवार घराणे प्रथमच एकत्र निवडणूक लढवत आहेत. ही जालना पालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष लागले असून, स्थानिक राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Dec 30, 2025
- 6:59 pm
Jalna Video : महापालिका निवडणुकीसाठी 1500 अर्जांची विक्री
आगामी होऊ घातलेल्या जालना शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक साठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृती या दोन्ही प्रक्रियेला वेग आला असून पहिल्या 2 दिवसात इच्छुक उमेदवारांसाठी 1 हजार 496 अर्जाची विक्री झाली. तर आज महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जालना शहरातल्या प्रभाग क्रमांक 13 मधील अ मधून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 24, 2025
- 11:19 pm