AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhajinagar,Jalna Nanded Result: हेवीवेट नेत्यांची मुलं, भावांनी उघडलं खातं, भाजपने मारली जोरदार मुसंडी, सध्याचे चित्र काय?

Chhatrapati Sambhajinagar, Jalna Nanded Municipal Corporation Election Result: मराठवाड्यातील तीन महापालिकेतील निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपने मोठी मुंसडी मारल्याचे समोर येत आहे. त्यापाठोपाठ शिंदे सेना, उद्धव सेना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM सुद्धा स्पर्धेत दिसून येत आहे.

Sambhajinagar,Jalna Nanded Result: हेवीवेट नेत्यांची मुलं, भावांनी उघडलं खातं, भाजपने मारली जोरदार मुसंडी, सध्याचे चित्र काय?
छत्रपती संभाजीनगर महापालिका, नांदेड महापालिका, जालना महापालिका निकालImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 2:06 PM
Share

Chhatrapati Sambhajinagar, Jalna Nanded Municipal Corporation Election Result: मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांपैकी परभणी आणि लातूर वगळता इतर ठिकाणी भाजपची आगेकूच सुरू आहे. तर नवीनच अस्तित्वात आलेल्या जालना महानगरापालिकेत भाजपच्या 8 उमेदवारांनी विजयी सलामी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेची सत्तेच्या दिशेने आगेकूच सुरू असून उद्धव सेना आणि एआयएमआयएम पण स्पर्धेत असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत महायुती अभेद्य दिसली. मात्र त्यानंतर जागवाटपावरून दोघांमध्ये फाटले. आता त्याचा फायदा भाजपला अधिक होतो की शिंदे सेनेला? याचे चित्र अवघ्या काही तासात समोर येईल.

भाजप सध्या 20 जागांवर आघाडीवर

Live

Municipal Election 2026

01:50 PM

Pune Election Results 2026 : अजित पवारांना राजकारणातील सर्वात मोठा धक्का, पुण्यासह...

01:41 PM

Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका...

02:21 PM

Mumbai Election Result 2026 : मुंबईत एक उमेदवार फक्त 7 मतांनी विजयी

02:07 PM

Mumbai Election Ward No 105, 217, 39,168 Result Live 2026 : वॉर्ड क्रमांक 105, 217, 39,168 चा निकाल काय?

02:24 PM

Solapur Municipal Election Results 2026 : सोलापूरमध्ये एमआयएमने उघडलं खातं

02:09 PM

अजितदादाच्या राष्ट्रवादीचा मतमोजणीवर बहिष्कार; रुपाली पाटील ठोंबरे यांचा भाजवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत प्राथमिक फेऱ्यांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजपने महापालिकेत मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येते. एकूण 115 जागांपैकी भाजपचे 20 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेना 18, शिवसेना UBT 10, एमआयएम 13, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी 2, राष्ट्रवादी SP हा पक्ष आणि इतर 1 जागेवर आघाडीवर आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची विजयी सलामी

प्रभाग- 2 मधून भाजपा उमेदवार विजय औताडे विजयी

प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपचे 4 ही उमेदवार विजयी

भाजपचे प्रमोद राठोड

भाजपच्या सत्यभामा शिंदे

भाजपचे बाळासाहेब मुंडे

भाजपाच्या सुरेखा गायकवाड

प्रभाग क्रमांक 18 मधून

शिंदे सेनेच्या हर्षदा शिरसाट

ब मधून भाजपचे संजय बारवाल

क मधून शिवसेना ठाकरे पक्षाच्या सुजाता गायकवाड

तर ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवीन ओबेरॉय आघाडीवर

प्रभाग क्रमांक 22 मधून

भाजपच्या पुष्पा निरपगारे

भाजपचे अशोक दामले

शिवसेना शिंदे सेनेच्या यशोदा शेळके आणि राजेंद्र जंजाळ आघाडीवर

प्रभाग क्रमांक 21 मधून

भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर.

नंदू गवळी, कमल थोरात, सुमित्रा मात्रे आणि सुरेंद्र कुलकर्णी आघाडीवर

प्रभाग क्रमांक २७

भाजपचे दया गायकवाड

भाजपचे गोविंद केंद्रे

भाजपच्या सुनीता सोळुंके

भाजपचे राजू वैद्य आघाडीवर

जालन्यात रावसाहेब दानवेंचे बंधू विजयी

नवनिर्मित जालना महानगरपालिकेत भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. याठिकाणी शिंदे सेनेअगोदर भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. त्यामुळे भाजप या महापालिकेत मोठा भाऊ ठरणार का याची चर्चा रंगली आहे. सध्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका अपक्ष उमेदवाराने विजयाची नोंद केली आहे. तर इतर ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.

जालन्यातील भाजपचे विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक 1 मधील विजयी उमेदवार

कल्याण भदने कर भाजप

भास्कर दानवे भाजप

सुशीला दानवे भाजप

ज्योत सले भाजप

पद्मा मानधणे भाजप

प्रभाग क्रमांक 13 मधील विजयी

भाग्यश्री जोगस भाजप

महेश निकम भाजप

अनामिका पांगरकर भाजप

श्रीकांत पांगरकर अपक्ष

कल्याण डोंबिवलीत राडा झालेल्या प्रभाग 29 मध्ये भाजपचा दणदणीत विजय
कल्याण डोंबिवलीत राडा झालेल्या प्रभाग 29 मध्ये भाजपचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 185 मध्ये भाजपला मानावी लागली हार! रवी राजा यांचा पराभव
मुंबई प्रभाग 185 मध्ये भाजपला मानावी लागली हार! रवी राजा यांचा पराभव.
प्रणिती शिंदेंचा गड ढासळला, काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या प्रभागात BJP..
प्रणिती शिंदेंचा गड ढासळला, काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या प्रभागात BJP...
मुंबई प्रभाग 1मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या रेखा जाधव आघाडीवर
मुंबई प्रभाग 1मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या रेखा जाधव आघाडीवर.
80 पैकी 43 जागांवर भाजप पुढे! अकोल्यातले सर्व कल हाती!
80 पैकी 43 जागांवर भाजप पुढे! अकोल्यातले सर्व कल हाती!.
संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची कन्या विजयी!
संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची कन्या विजयी!.
डॅडी ते सदा सरवणकर अन् मलिक... मुंबईत दिग्गजांना जोर का धक्का
डॅडी ते सदा सरवणकर अन् मलिक... मुंबईत दिग्गजांना जोर का धक्का.
सोलापूरात प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी
सोलापूरात प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी.
शरद पवारांची साथ सोडणारे प्रशांत जगताप जिंकले की हरले? मोठी अपडेट समोर
शरद पवारांची साथ सोडणारे प्रशांत जगताप जिंकले की हरले? मोठी अपडेट समोर.
राज्यात भाजपची लहर कायम! 29 पैकी 26 महापालिकांमध्ये भाजपची आघाडी
राज्यात भाजपची लहर कायम! 29 पैकी 26 महापालिकांमध्ये भाजपची आघाडी.