AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न पूर्ण होणार? राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीवर संजय राऊत यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया काय?

अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येताना दिसत आहेत. मात्र, अजूनही त्यांनी युतीची घोषणा केली नाहीये. दसरा मेळाव्याला युतीची घोषणा होईल, असे सांगितले जात आहे. त्यावर आता संजय राऊतांनी भाष्य केलंय.

अखेर शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न पूर्ण होणार? राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीवर संजय राऊत यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया काय?
sanjay raut uddhav and raj thackeray
| Updated on: Sep 30, 2025 | 11:01 AM
Share

संजय राऊत यांनी नुकताच पूरस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली. हेच नाही तर मदतीचे निकष बदलले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. आता दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना बोलवणार का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलंय. संजय राऊत यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आलेले. संवाद साधत आहेत.. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं अदान-प्रदान होऊ शकत. त्यांना निमंत्रणासाठी परंपरांनी ज्यागोष्टी करायच्या आहेत त्या करू… आमचा संघाचा मेळावा नाही… आमचा मेळावा परंपरेचा आम्ही त्याचे पालन करू. हा देश हिंदूंचा आहे आणि या देशात हिंदूत्ववाद राहणार असल्याचे ठणकावून सांगताना संजय राऊत दिसले.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगताना दिसत आहे की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्याला आपली युती जाहीर करू शकतात. त्यावरच आता संजय राऊतांनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याबद्दल बोलताना राऊतांनी म्हटले की, गुजरात सूरज, अहमदाबाद याठिकाणी जाऊन शिंदेंनी त्यांचा दसरा मेळावा घ्यायला पाहिजे. इथे कशाला ढोंग करत आहात. कोण आहात तुम्ही? असेही राऊतांनी म्हटले.

मीच बाळासाहेब ठाकरे असा त्यांचा सिनेमा काढण्याचेच बाकी आहे. बाळासाहेबांसारखी शाल घेऊन शिंदेंनी फोटो काढल्याचे मी बघितले. मुंबईचा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा आणि ते उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू बाकी सर्व बोगस आहे. त्यांनी गुजरातमध्ये जाऊन मेळावा घेतला पाहिजे. सूरत अमदाबादमध्ये तिकडे गोंधळ का करतात. जया शहाला त्यांच्या मेळाव्याला बोलावले पाहिजे.

कॅबिनेट त्यांनी थाट माट न करता ज्याठिकाणी पूरपरिस्थिती आहे तिथे केल्या पाहिजे होत्या. आव्हाल दिल्ली गेला का नाही माहिती नाही. कॅबिनेट दुष्काळ निष्कर्ष बदल्याची गरज असल्याचे राऊतांनी म्हटले. 6 हजारची मदत थट्टा आहे. बँक वसुली घोटाळा करणाऱ्या नेत्याकडून वसूल करावी. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिवाय त्यांनी काही गंभीर आरोपही केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...