AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत, अख्खं कुटुंबच संपलं, तीन बालकांसह सहा जणांचा मृत्यू

एका भरधाव ट्रकने ठोकरल्याने दुचाकीचा चक्काचूर झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी जवळ घडली आहे. मृतात तीन बालकांचा समावेश आहे.

ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत, अख्खं कुटुंबच संपलं, तीन बालकांसह सहा जणांचा मृत्यू
| Updated on: Oct 15, 2026 | 5:06 PM
Share

एका भरधाव ट्रकने ठोकरल्याने दुचाकीचा चक्काचूर झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी जवळ घडली आहे. मृतात तीन बालकांचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मालदाभाडीजवळ भीषण अपघात घडला आहे. येथे एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दूचाकीवर बसलेले सहा जणांचे कुटुंब जबर जखमी झाले. या तीन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या अपघातात ठार झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील लोक आहेत. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एक संपूर्ण कुटुंबच नष्ट झाले आहे. हे कुटुंब मध्य प्रदेशातील बराणपूर येथील रहिवासी आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?