AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suresh Dhas on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा, सुरेश धस यांनी उधळली स्तुतीसुमने..

सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा असल्याचं कौतुक धस यांनी केलं.

Suresh Dhas on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा, सुरेश धस यांनी उधळली स्तुतीसुमने..
suresh dhasImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 10:43 AM
Share

राज्यात पावसाचा खंड पडल्याने अखेर सरकारला राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागला. राज्यातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले. विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास सुरुवात केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थती जाणून घेतले. तर काही शेतकऱ्यांचे अश्रू पुसत आधार देणयाचे कार्य केलं. कोरडा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यांना थेट जाणता राजा म्हणत धस यांच्याकडून करण्यात आलं आहे.

जिल्ह्यातील दादागिरी मुख्यमंत्र्यांनी मोडली – धस 

बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्ये फळबाग शेतकऱ्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळ आणि मदतीचं देखील कौतुक केलं. यावेळी विरोधकांच्या दौऱ्यावर कौतुक केलं. बीडमधील एका नेत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना शहरी भागाचा मुख्यमंत्री म्हटले होते. तर त्यांना गाय धुता येईल का? अशी टीका त्यांनी केला होती. या टीकेचा समाचार सुरेश धस यांनी घेतला. त्यांनी म्हटलं की, ‘ जिल्ह्यातील चाळीस-पन्नास वर्षांची दादागिरी मोडून काढण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याचवेळी संकटग्रस्त फळफागांना हेक्टरी 6 लाख 55 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी व्यासपीठावरून केली.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

‘विरोधक कशाला हिंडताहेत. त्यांना नेमकी गरज काय? मुख्यमंत्र्यांनी तीन जिह्याचा 4 दिवसांत दौरा केला. सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात फडणवीसांनी दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये म्हटलं की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल. त्यानंतर त्यांची तिकडे जाऊन ठाकरेंची जत्रा… मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, दसरा आणि दिवाळीत खात्यावर पैसे येणार आहे. त्यात कर्जमाफी देखील झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा जाणता कोणी असेल, तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, असं मी जबाबदारी बोलत आहे’.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....