AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उबाठाच्या खासदाराच्या वाहनाला मोठा अपघात, काय घडले नेमके ?

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या टोयोटा वाहनाला दिग्रस येथील साखरा परिसरात टिप्पर वाहनाने मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या वाहन अपघातात खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

उबाठाच्या खासदाराच्या वाहनाला मोठा अपघात, काय घडले नेमके ?
sanjay deshmukh
| Updated on: Feb 26, 2026 | 10:14 PM
Share

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला मोठा अपघात झाला आहे. यवतमाळचे खासदार असलेल्या संजय देशमुख यांच्या वाहनाला एका टिप्परने धडक दिल्याची घटना घडली आहे. संजय देशमुख एका कार्यक्रमावरुन परतत असताना दिग्रस येथील साखरा परिसरात टिप्पर वाहनाने त्यांच्या कारला मागून धडक दिल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

वाशिमचे खासदार संजय देशमुख हे यवतमाळ दिग्रस तालुक्याच्या गावाजवळून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला मागून एका टिप्परने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. एका कार्यक्रमावरुन ते टोयोटा कारने परतत असताना हा अपघात घडला. या अपघाता खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाची मागची बाजूचे नुकसान झाले आहे. मात्र, या अपघातात सुदैवाने संजय देशमुख यांना कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. अपघातानंतर त्यांना दिग्रस येथील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...