Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीतून गॅस गळती, संपूर्ण शहरात धूर

अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत रायासायनिक कंपनीतून गॅस गळती झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात केमिकलचा धूर पसरला आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मोठी बातमी! अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीतून गॅस गळती, संपूर्ण शहरात धूर
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीतून गॅस गळती, संपूर्ण शहरात धूर
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 10:51 PM

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातून मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत रायासायनिक कंपनीतून गॅस गळती झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात केमिकलचा धूर पसरला आहे. विशेष म्हणजे रेल्वे रुळावरही धूर पसरल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. या वायूगळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, या गॅस गळतीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी प्रशासनाकडून तपास केला जात असल्याची माहिती मिळत आहे.

'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.