AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Chitale: 10 दिवस तुरुंगाची हवा खाऊनही केतकीच्या चेहऱ्यावर हास्य कायम!

टीकेचा भडीमार, धमक्या, अटक, अंडीफेक, शाईफेक आणि अखेर पोलीस कोठडी झाल्यानंतरही केतकीच्या बाबतीत एक गोष्ट अजूनही कायम आहे आणि ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील हास्य.

Ketaki Chitale: 10 दिवस तुरुंगाची हवा खाऊनही केतकीच्या चेहऱ्यावर हास्य कायम!
Ketaki ChitaleImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 5:12 PM
Share

दहा दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळेची (Ketaki Chitale) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सात जूनपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. टीकेचा भडीमार, धमक्या, अटक, अंडीफेक, शाईफेक आणि अखेर पोलीस कोठडी झाल्यानंतरही केतकीच्या बाबतीत एक गोष्ट अजूनही कायम आहे आणि ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील हास्य. न्यायालयात हजर करण्यापूर्वी केतकीचा मेडीकल चेकअप (Medical Check Up) करण्यात आला. यावेळीही तिच्या चेहऱ्यावरील हास्य कायम होतं. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांशी आणि पोलिसांशी ती हसत बोलताना दिसली. अटकेनंतर ज्यावेळी तिच्यावर अंडीफेक आणि शाईफेक झाली, तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर अशा पद्धतीचं हास्य होतं.

पहा केतकीचा व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला 14 मे रोजी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. केतकीविरोधात फक्त ठाण्यातच नाही तर अनेक ठिकाणी केसेस दाखल झाल्या आहेत. त्यात गोरेगाव, नाशिक, पुणे, धुळे, उस्मानाबाद, अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे. केतकीच्या पोस्टवरून राजकीय, सामाजिक आणि कलाक्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटल्या.

वाद आणि केतकी हे जणू समीकरणच बनलंय. याआधीही केतकी तिच्या पोस्टमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिली. तिने ‘तुझं माझं ब्रेकअप’ आणि ‘आंबटगोड’ या मालिकांमध्ये काम केलंय. तिच्या कामापेक्षा केतकी वादामुळेच प्रकाशझोतात राहिली.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान