Thane: ठाण्यात उद्या पाणीबाणी, आजच पाणी भरून ठेवा

स्टेम प्राधिकरणाकडून पावसाळ्यापुर्वीच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार असून या कामांमुळे बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Thane: ठाण्यात उद्या पाणीबाणी, आजच पाणी भरून ठेवा
ठाणे शहरात 15 जून रोजी काही भागांचा पाणीपुरवठा बंद
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 10:39 AM

ठाणे, पालिका  (Municipal Corporation) क्षेत्रात स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार 15 जून रोजी सकाळी 9 ते गुरुवार 16 जून रोजी सकाळी 9 यावेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यापुर्वीच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार असून या कामांमुळे बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान ठाणे (Thane) महापालिकेच्या (Municipal Corporation) स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्या टप्प्याने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा (Water Supply) विभागाने दिली.

स्टेम प्राधिकरणाच्या प्राधिकरणाकडून 24 तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे.

याभागाच पाणी पुरवठा बंद

त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याचा व मुंब्य्राचा काही भाग या ठिकाणी बुधवारी रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.

हे सुद्धा वाचा

पुढील 1 ते 2 दिवस पाणी कमी

वरील शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.