मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला, शिवसेनेला मोठा झटका, कोणाच्या वाट्याला कोणती जागा?
मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे.

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला Image Credit source: टीव्ही 9 मराठी
मोठी बातमी समोर येत आहे. अखेर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची कोणती जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे आता समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
