AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: कोणतं दूध वापरावं असा प्रश्न पडलाय? तुकाराम मुंढेंनी सुचवला बेस्ट पर्याय

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे यांनी आता सर्वसामान्य नागरिकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. कोणतं दूध प्यावं हे त्यांनी सांगितले आहे.

Tukaram Mundhe: कोणतं दूध वापरावं असा प्रश्न पडलाय? तुकाराम मुंढेंनी सुचवला बेस्ट पर्याय
| Updated on: Nov 12, 2026 | 11:35 AM
Share

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सामान्य नागरिकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. नागिरकांना त्यांनी सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी अलिकडेच एका पत्रकार परिषदेत यावर आपले मत मांडले आहे. दुकानातील सुटे दूध विकत घेऊ नका असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी या वेळेला दिला. तुम्ही शेतकऱ्यांकडून कच्चे दूध विकत घेत असाल तर ते घ्या, पण दुकानातील सुटे दुध कदापि विकत घेऊ नका. कच्च्या दुधात आणि सुट्या दुधात खूप मोठा फरक असतो, असं स्पष्ट तुकाराम मुंढे यांनी समजावून सांगितले.

पाश्चराईज दूध असेल तर ते सीलबंद पिशवीत किंवा एका पॅकेटमध्येच घ्या. घेण्यापूर्वी एक्सपायरी देट आणि उत्पादनाची तारीख नीट तपासा, असा सल्ला ही यावेळी तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला. त्यांनी विक्रेत्यांनाही भेसळ चालणार नाही, अशा इशारा दिला. तूप, लोणी, वनस्पती तेल यामध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ केली तर कारवाई होईल. आधार नसलेले शुद्ध देसी तूप, दूध असे दावे असतील तर बिलकूल खपवून घेतले जाणार नाही. ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, शुद्ध तूप १०० टक्के प्युअर, असा कोणताही प्रकार नसतो. असा दावा करुन कोणीही तूप, दूधाची विक्री करत असेल तर आम्हाला स्पष्ट कळवा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करु, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

आपला चहा आणि पाश्चात्य देशात मिळणाऱ्या चहामध्ये खूप फरक असतो. आपण चहात साखर आणि दूध मिसळतो ते लोक तसं करत नाही. याबाबत बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, रोज सकाळी तुमच्या घरी दूध येते. दूध तुमच्या घरात येण्यापूर्वी ते दुकानात असते. दुकानात फ्रिजरमध्ये ठेवले असेल ते दूध. मात्र. त्या फ्रिझमध्ये आवश्यक तापमान राखले जाते का? हे कोणालाच माहिती नसते. सुटे दूध ज्या टँकरमध्ये येते, तो साफ आहे का नाही याची खात्री आपल्याला १०० टक्के देता येत नाही. दुधाचे तापमान हे ४ अंश सेल्सिअस इचकेच असायला हवे त्यापेक्षा जास्त नको. गाई किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर ते दोन तासापेक्षा जास्त वेळ उघड्यावर सामान्य तापामानात ठेवले तर त्यामध्ये अ‍ॅसिडिटी निर्माण करणारे घटक तयार होतात असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
Ajit Pawar : महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान नवा राजकीय ट्विस्ट
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
Government Schools : आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील 51 शासकीय संस्थांच्या नामकरणाचा मोठा निर्णय
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणी; चिंता करण्याचं कारण नसल्याची माहिती
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
Sushma Andhare On Dhananjay Munde : भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा; परळीतील विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?