AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 15 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. कालच मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली आहे. तर आज भाजपची सभा पार पडत आहे. त्यामुळे जोरदार वार पलटवार होणार आहेत, हे ठरलेलं आहे. तर दुरीकडे केतकी चितळेला कोठडी मुक्कामी धाडण्यात आलंय. त्यावरूनही जोरदार राजकारण तापलं आहे.

TOP 9 Headlines | 15 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्याImage Credit source: tv9
| Updated on: May 15, 2022 | 6:29 PM
Share
  1. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं भोवलं!, वाचा ‘तुमच्याच पक्षातील नेत्यांनी तिला काम दिलं’; केतकी चितळे प्रकरणावरून राज ठाकरेंना नेटकऱ्यांचा टोला, वाचा ‘व्यंगावर टीका करण्याची सुरुवात फडणवीसांनीच केली’, प्रकाश आंबेडकरांचा आरोप; केतकीची पोलीस कोठडी चुकीची असल्याचाही दावा, वाचा
  2. उद्धव ठाकरेंना ‘लगे रहो मुन्नाभाई’ची डीव्हीडी भेट दिली जाणार! अमेय खोपकरांची खोचक टीका, वाचा  मग तुम्ही बाबरीजवळ असता तर हवेने उडून गेला असता; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार, वाचा
  3. शरद पवार मुख्यमंत्र्यांचा भेटीला, राज्यसभेच्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता, वाचा  वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा, कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना आदेश, वाचा
  4. राज ठाकरे म्हणाले, शरद पवार नास्तिक आहेत; आता अजिदादाच म्हणतात, मी तसा नास्तिक आहे, वाचा  तुमचं लग्न झालं आहे का? मग भांड्याला भांडं लागतंच; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? वाचा 
  5. रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकल्यानंतर विचारेन वेदना काय असतात; नवनीत राणांचा संताप, वाचा मुख्यमंत्र्यांनी ज्या बीकेसी मैदानावर सभा घेतली, ते मैदान हनुमान चालिसा पठण करून पवित्र करणार; नवनीत राणा पुन्हा शिवसेनेला डिवचणार, वाचा  रश्मी ठाकरे लबाडी करणार नाहीत, तेजस ठाकरेंनी मनी लॉन्ड्रिंग केलं; सोमय्यांचा नवा बॉम्ब, वाचा 
  6. काँग्रेसचा जनतेशी संपर्क तुटला, भाजपात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही’ राहुल गांधींचा हल्लाबोल, वाचा भारतीय किसान युनियनमधून राकेश टिकैत यांची हकालपट्टी, त्यांचे भाऊ नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपदावरुन हटवले, वाचा 
  7. नगर-मनमाड महामार्गावरील भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, कसा घडला अपघात? वाचा
  8. औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनकडून समर्थन? ट्विट चर्चेत, वाचा नेमकं प्रकरण काय?
  9. Andrew Symonds चं आयुष्य संपलं, पण त्याच्यासोबतचे दोन कुत्रे वाचले, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं शेवटच्या क्षणी काय घडलं? वाचा
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.