उद्ध ठाकरेंना मोठा धक्का, नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार? 3 मंत्र्यांवर जबाबदारी
उद्ध ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Breaking News
उद्ध ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us