AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही? सर्वात मोठं कारण समोर

अजित पवार यांचा विमान अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही? असा सवाल उपस्थित होत असताना आता मोठं कारण समोर आलं आहे.

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही? सर्वात मोठं कारण समोर
Ajit Pawars plane crashImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 4:03 PM
Share

आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले. विमान अपघात हा गुन्हा 100 टक्के दखल पात्र आहे. मग यात गुन्हा का दाखल केला जात नाही, असा सवाल यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केला. तसेच  या विमान अपघाताची चौकशी सीआयडी, सीबीआयकडून करा आमचं काही म्हणंण नाही, परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी कली. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले युग्रेंद्र पवार? 

सीआयडीने आदेश दिला तरच बारामती पोलीस या प्रकरणात एफआयआर दाखल करून पुढील चौकशी करतील अशी माहिती युग्रेंद्र पवार यांनी दिली आहे.  सीआयडीची पत्रकार परिषद होणार आहे, ती झाल्यानंतर ते मला कळवतील,  सीआयडी यामध्ये चौकशी करत आहे, त्यामुळे एफआयआर दाखल करता येत नाही असं त्यांनी मला सांगितलं आहे.  सीआयडीने आदेश दिला तरच बारामती पोलिस एफआयआर दाखल करून चौकशीला सुरुवात करतील. सीआयडीने आदेश दिल्यावर आम्ही इथे येऊन एफआयआर दाखल करू, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल सुरुवातीपासूनच काही जणांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी देखील या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. रोहित पवार यांच्यासोबतच अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती. या प्रकरणात एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी रोहित पवार यांची मागणी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...