AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वासघात… नवऱ्याला रात्री झोपेतच मारण्याचा प्रयत्न, बायकोने ओलांडल्या सर्वच मर्यादा कारण…, पोलिसांची मोठी कारवाई

पती - पत्नीचं नातं विश्वासावर टिकलेलं असतं. पण आता तर बायकोनेच असं काही केलं, जे जाणून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल... याप्रकरणी पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली असून पुढील तपास सुरु आहे...

विश्वासघात... नवऱ्याला रात्री झोपेतच मारण्याचा प्रयत्न, बायकोने ओलांडल्या सर्वच मर्यादा कारण..., पोलिसांची मोठी कारवाई
| Updated on: May 11, 2026 | 11:34 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून अशा काही धक्कादायक घटना घडत आहे, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण आहे. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. जेथे बायकोने नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलं. मध्येरात्री महिलेने असं काही केलं, ज्यामुळे नवरा दुसऱ्या दिवशी थेट रुग्णालयात पोहोचला. संबंधित घटना यवतमाळ येथे घडली आहे. अशात बयकोने नवऱ्याला मारण्याचा का प्रयत्न केला? अशा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला झोपेत विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न बयको आणि तिच्या प्रियकराकडून करण्यात आला.

संबंधित घटना कळंब तालुक्यातील पंगडी येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नवऱ्याचं नाव गजानन मोरे असं असून वय 38 वर्ष आहे. तर कथित आरोपी महिलेचं नाव कवडी मोरे आणि तिच्या प्रियकराचं नाव विष्णू आत्राम असं आहे… मिळालेल्या माहितीनुसार, कवडी आणि विष्णू यांचे प्रेमसंबंध होते. पण दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये पती म्हणजे गजानन मोरे अडसर ठरत असल्याने त्याला जीवे मारण्याचा कट बायको आणि तिच्या प्रियकराने रचला…

गजानन मोरे याला पत्नी कवडी मोरे हिने प्रियकर विष्णू आत्राम ह्याच्या सांगण्यावरून विद्युत वायर ने शॉक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे गजानन मोरे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेनंतर  अनेकांना संताप देखील व्यक्त केला आहे.

कवडी हिने विद्यूत वायरला अ‍ॅल्युमिनियमची तार बांधूल गजानन मोरे याला मध्यारात्रू मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गजानन याच्या दोन्ही हातांच्या दंडाला विजेचा शॉक लागला. याप्रकरणी 8 मे रोजी कवडी आणि विष्णू यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली आहे. आता पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आता या प्रकरणात पुढे काय  होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?