Nagpur | 31 मार्चपर्यंत कामावर रुजू होणार नाही; ST कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा
संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees strike) परिवहन मंत्र्यांचा (Transport Minister) अल्टिमेटम आहे. पण तरीही आम्ही उद्यापर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा नागपुरातील (Nagpur) एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे.
३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा, कारवाई मागे घेऊ… संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees strike) परिवहन मंत्र्यांचा (Transport Minister) हा अल्टिमेटम आहे. पण तरीही आम्ही उद्यापर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा नागपुरातील (Nagpur) एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे. “परिवहन मंत्र्यांनी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई सरसकट मागे घ्यावी, आणि भविष्यात कारवाई करणार नाही, याची लेखी द्यावी” अशी मागणी केलीय. नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
Follow Us
Latest Videos
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्

