AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक, अमेरिकत नोकरी लावण्याच्या अमिषाने अनेक मुलींवर अत्याचार

हा धक्कादायक प्रकार संशयिताने अनेक मुलींसोबत केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं असून संशयिताला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक, अमेरिकत नोकरी लावण्याच्या अमिषाने अनेक मुलींवर अत्याचार
| Edited By: | Updated on: Oct 26, 2020 | 7:14 PM
Share

मुंबई : मुंबई पोलिसांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला ताब्यात घेतलं आहे. परदेशात नोकरी देतो असं खोटं आश्वासन देऊन अल्पवयीन मुलींचं शारीरिक शोषण करत असल्याच्या आरोपाखाली एकाला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार संशयिताने अनेक मुलींसोबत केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं असून संशयिताला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. (Mumbai software engineer Arrested on rape charges)

मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय संशयित तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून उरूज अहमद सिद्दिकी असं त्याचं नाव आहे. उरूज हा मालाड पूर्वच्या संजय नगर इथला रहिवासी आहे. तो अनेक मुलींना परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवून त्यांना खोटं बोलून आपल्या घरी बोलवायचा आणि फोटो घेण्याच्या नावाखाली त्यांचा अश्लील फोटो किंवा व्हीडिओ बनवायचा. यानंतर ब्लॅकमेल करून मुलींचं लैंगिक शोषण करायचा.

सर्वसामान्यांना झटका बसण्याची चिन्हं, पेट्रोल-डिझेलवर टॅक्स वाढवण्याच्या केंद्राच्या हालचाली

संशयित हा अमेरिकेत नोकरी लावायच्या व्यवसायात होता. वर्ष 2016 मध्ये आपल्या शेजारच्या एका मुलीला अमेरिकेत नोकरी लावतो असं खोटं सांगून तिला त्याने घरी बोलवलं. यावेळी तिचे मुलीचा अश्लील फोटो काढून त्याने तिला ब्लॅकमेल करत तब्बल साडे तीन वर्ष बलात्कार केला. यावेळी 2020 मध्ये मुलीने पोलिसांत जाण्याची धमकी दिली असता त्याने मुलीसोबत लग्न केलं आणि तिला धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडलं. यानंतर पीडितेला तो मध्य प्रदेशमध्ये घेऊन गेला. पण त्याच्या अत्याचाराला कंटाळून मुलगी पळून आली आणि 22 ऑक्टोबर 2020 रोजी तिने मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर 25 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी नराधमाला अटक केली.

Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या…

दरम्यान, पोलिसांनी कलम 376, 328, 323, 506 सोबतच पॉक्सो कायद्याअंतर्गत 4, 6, 10 अंतर्गत गुन्हा दाखल करून मध्य प्रदेशवरून अटक करून मुंबईत आणलं आहे. पोलीस सध्या संशयिताची चौकशी करत असून त्याने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची कुबूली घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या प्रकरणात त्याने आणखी किती मुलींना फसवलं याचाही पोलीस शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.

(Mumbai software engineer Arrested on rape charges)

Follow Us
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?