AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अफागाणिस्तानने पाकिस्तानची झोप उडवली, पंतप्रधान कार्यालय थोडक्यात वाचलं, थेट…

अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या इस्लामाबादवर हल्ला केला, या हल्ल्यामुळे पाकिस्तानात चांगलाच गोंधळ उडाला आहे. चवताळलेल्या पाकिस्तानने आता थेट अफगाणिस्तानविरोधात युद्धाची घोषणा केली आहे.

मोठी बातमी! अफागाणिस्तानने पाकिस्तानची झोप उडवली, पंतप्रधान कार्यालय थोडक्यात वाचलं, थेट...
Afghanistan Attack on PakistanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 6:16 PM
Share

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे, अफगाणिस्तानच्या सौन्यानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केला आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्ता असलेल्या तालिबानचा ड्रोन थेट इस्लामाबादच्या फैजाबाद परिसरापर्यंत पोहोचला आहे. फैजाबाद हा इस्लामाबादमधील अत्यंत पॉश परिसर मानला जातो. याच परिसरामध्ये पाकिस्तानचं एक मोठं सैन्य तळ आहे. तसेच याच परिसरात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कार्यालय देखील आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की, जिथे अफगाणिस्तानने हल्ला केला ते ठिकाण पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ड्रोन हल्ला केला, या हल्ल्यानंतर अफागाणिस्तानने पाकिस्तानला इशारा देखील दिला आहे. आम्ही आता इस्लामाबादमध्ये हल्ला केला आहे, लवकरच आमचे शस्त्रास्त्र आणि सौनिक पाकिस्तानच्या मुंडक्यापर्यंत पोहोचू शकतात, असं अफगाणिस्तानने म्हटलं आहे.

अफागाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी शुक्रवारी आपल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, आम्ही पाकिस्तानमधील अनेक सैन्य तळावर हल्ला केला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केला, त्याचा बदला आम्ही पाकिस्तानवर ड्रोन हल्ला करून घेतला आहे, आमचा संदेश स्पष्ट आहे की आमचे हात केव्हाही त्यांच्या मुंडक्यापर्यंत पोहोचू शकतात.

पंतप्रधानांचं कार्यालय सुरक्षित नाही?

तालिबानने सुसाइड ड्रोन आणि एअर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या इस्लामाबादमधल्या फैजाबाद येथे असलेल्या सैन्य तळांवर हल्ला केला आहे. या ठिकाणावरून पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कार्यालय अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांचं कार्यालयच या हल्लापासून सुरक्षित नसल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या या हल्ल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानकडून आता आफगाणिस्तानवर आणखी मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा

दरम्यान आफगाणिस्तानने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानकडून थेट युद्धाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्ताननचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मोठं विधान केलं आहे, आता आम्ही हे सहन करणार नाही, आम्ही आमच्या विरोधात सुरू केलेलं हे युद्ध समजतो, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?