AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Delhi Protest : ‘कॉकरोच’ पुन्हा दिल्लीत धडकणार, 5 सप्टेंबरला…सीजेपीची मोठी घोषणा; नवं आंदोलन पेटणार?

कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नव्या मोर्चा मागे कॉक्रोज जनता पार्टीची भूमिका नेमकी काय याकडे लक्ष लागले आहे.

CJP Delhi Protest : 'कॉकरोच' पुन्हा दिल्लीत धडकणार, 5 सप्टेंबरला...सीजेपीची मोठी घोषणा; नवं आंदोलन पेटणार?
Abhijeet dipke news
| Updated on: Aug 24, 2026 | 9:12 PM
Share

कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोनल केल्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीला मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. येत्या इंडिया गेट ते नवी दिल्ली पोलीस मुख्यालय असा मार्च काढण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी हा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 25 जुलै रोजी झालेल्या जंतरमंतर रोजी आंदोलनानंतरची आश्वासन सरकारने पाळली नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे.

CJP ने येत्या ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. आम्हाला दिल्लीतील निदर्शनानंतर २५ जुलैला सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा CJP चा आरोप केला आहे.  इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.  NEET पीडितांच्या कुटुंबीयांसह पोलीस अत्याचाराचे पीडित देखील या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे.

१८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने FIR ची यादी मागूनही सरकारने स्पष्ट आश्वासन दिले नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे. सरकारने शब्द पाळावा, अशी मागणी सीजेपीने केली आहे. शहरातील तरुणांनी येत्या ५ सप्टेंबरला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही सीजेपीने केले आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

सीजेपीच्या वतीने आधी सोनम वांगचुक यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरु केले होते, त्याकडे २२ दिवस सरकारने लक्ष दिले नाही. त्यानंतर २२ व्या दिवशी सकाळी पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने सफदर जंग रुग्णालयात भरती केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिकच चिघळले.  विद्यार्थ्यांनी चलो संसद असा नारा देत २० जुलै रोजी आंदोलन केले. त्यानंतर २५ जुलै रोजी केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हे आंदोलन समाप्त करण्यात आले होते.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी