AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

cyclone dana : चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता NDRF, तटरक्षक दल, सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर

चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), तटरक्षक दल आणि सर्व संबंधित सरकारी यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे

cyclone dana : चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता NDRF, तटरक्षक दल, सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 22, 2024 | 8:47 PM
Share

दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये धडकणार आहे. याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD ने इशारा दिलाय की, चक्रीवादळ दाना गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येणार आहे. चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, दाना नावाचे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल आणि 24 ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर पोहोचेल. IMD ने ओडिशा आणि पश्चिम बंगाल तसेच देशातील इतर अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे.

दाना किती धोकादायक आहे?

दाना चक्रीवादळामुळे पुरी, भद्रक, केंद्रपारा, जगतसिंगपूर आणि कटकमध्ये 100 ते 110 किमी प्रति तास वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवारी पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर, दक्षिण 24 परगना आणि उत्तर 24 परगणा या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पारादीप आणि हल्दिया बंदरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

ओडिशातील भद्रक, बालासोर, जाजपूर, केंद्रपारा, कटक, जगतसिंगपूर, रायगडा, गजपती, गंजम, कंधमाल, नयागड, रितिकसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच वेळी, हवामान खात्याने असेही म्हटले आहे की कोलकाता, हावडा, हुगली, उत्तर 24 परगणा, पुरुलिया आणि बांकुरा जिल्ह्यात 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 23 ऑक्टोबरपासून ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास असेल. नंतर 24 ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते 25 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तो 120 किलोमीटर प्रतितास होईल.

आयएमडीचे महासंचालक यांनी सांगितले की, वादळ येण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबरपासून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 24-25 ऑक्टोबर रोजी ओडिशा व बंगालच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी 30 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....