AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरीजा व्यास घरात भाजल्याने गंभीर जखमी, पूजा करताना ओढणीने पेट घेतला

काँग्रेसच्या नेत्या, माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास आपल्या घरामध्ये पूजा करीत असताना भाजल्या गेल्या आहेत. त्यांना घरामध्ये काम करणाऱ्या नोकराने उदयपुरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते, परंतु त्यांना आता अहमदाबाद रवाना केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरीजा व्यास घरात भाजल्याने गंभीर जखमी, पूजा करताना ओढणीने पेट घेतला
| Updated on: Mar 31, 2025 | 4:29 PM
Share

राजस्थानच्या उदयपुर येथून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास यांच्या बाबतीत विचित्र अपघात घडला आहे. त्या घरातच पूजा करताना भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या नियमितपणे पूजा करत असताना पणतीच्या ज्योतीने त्यांची ओढणीने अचानक पेट घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना आधी उदयपूर येथील अमेरिकन रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अहमदाबादला घेऊन गेले आहेत.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या डॉ. गिरिजा व्यास घरातच भाजल्या गेल्या आहेत.त्या नेहमी प्रमाणे पूजा करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या ओढणीने पेट घेतला आणि त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या. गणगौरच्या पूजे दरम्यान ही घटना घडली आहे. त्यांना आधी नजिकच्या उदयपूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी अहमदाबादला रवाना केले आहे.

भाऊ गोपाल शर्मा यांनी दिली माहिती..

माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास यांचे बंधू भाई गोपाल शर्मा हे फार्म हाऊस येथे गेले होते. घरात पूजा करताना दिव्याच्या ज्योतीने त्यांच्या ओढणीला आग लागल्याने त्या भाजल्याने घरातील नोकराने दवाखान्यात दाखले केले.  आपल्या बहिणीला गंभीर जखमी अवस्थेत आता अहमदाबाद येथील रुग्णालयात रवाना केले आहे. गोपाल शर्मा म्हणाले त्यांची बहिण डॉ. गिरिजा व्यास घरामध्ये नियमितपणे पूजा करत होती. देवीची ( गणगौरची पूजा-पाठ ) विशेष पूजा चालू होती. त्यावेळी हा विचित्र अपघात घडल्याचे गोपाल शर्मा यांनी सांगितले.

Follow Us
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा