AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानातून कशी घुसखोरी करीत खोऱ्यात शिरले अतिरेकी,कोठे मिळाले प्रशिक्षण ? सर्व डिटेल्स वाचा

पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना पहलगाम हल्ल्याच्या कटाच्यामागे असल्याचा दाट संशय असून अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठीही तपास वेगाने सुरू झाला आहे

पाकिस्तानातून कशी घुसखोरी करीत खोऱ्यात शिरले अतिरेकी,कोठे मिळाले प्रशिक्षण ? सर्व डिटेल्स वाचा
| Updated on: Apr 26, 2025 | 6:39 PM
Share

या हल्ल्यामागे कोण असावे याचा तपास एनआयए करीत आहे. तसेच इतरही जम्मू काश्मीर पोलीस, क्राईम ब्रँच, सैन्य दल, बीएसएफ या घटनेचा तपास करीत आहेत. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहीतीनुसार तपास यंत्रणांना तीन अतिरेक्यांची स्केचेस जारी केले आहेत. ही स्केचस अलिकडेच पाकिस्तानातून काश्मीर खोऱ्यात शिरलेल्या अतिरेक्यांच्या चेहऱ्याशी जुळली आहेत. या अतिरेक्याचे फोटो काही दिवसांपूर्वी एका अतिरेक्याचा चकमकीत ठार झाला तेव्हा हाती लागली. या फोटो चार अतिरेकी उभे असलेले दिसत आहेत यातील तिघा अतिरेक्यांवर संशयाई सुई सरकत आहे. या छायाचित्रात आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलहा यांचा समावेश आहे. आसिफ फौजी, दक्षिण काश्मिरच्या शोपियां येथील राहणारा असल्याचे म्हटले जात आहे. असेही म्हटले जात आहे की अबू तलहा हा पाकिस्तानचा आहे आणि लश्कर- ए- तैयबाचा...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक