AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्ण ट्रेन ट्रॅकवर कशी चढते? उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

दररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात, परंतु फारच थोड्या लोकांना हे माहीत असतं की एखादी ट्रेन ट्रॅकवरून उतरल्यास तिला पुन्हा कशी चढवलं जातं त्यामुळे, तुम्हाला जर जाणून घेयच असेल तर

पूर्ण ट्रेन ट्रॅकवर कशी चढते? उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
train 1
| Edited By: | Updated on: Jul 03, 2025 | 10:52 PM
Share

भारतामध्ये दररोज लाखो प्रवासी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. ट्रेनमध्ये अनेक डबे एकत्र जोडलेले असतात आणि हे डबे अतिशय वजनदार असतात. पण कधी विचार केला आहे का, की एखादी ट्रेन जी ट्रॅकवरून उतरली असेल, ती पुन्हा त्या लोहमार्गावर कशी चढवली जाते? यासाठी क्रेन वापरली जाते का? किंवा एखाद्या कारप्रमाणे सरळ उचलून ठेवली जाते का? तर याचं उत्तर आहे – नाही! यामागे एक खास प्रक्रिया असते जी फारच अनोखी आणि वैज्ञानिक आहे.

ट्रेन ही बाइक किंवा कारसारखी नसते की उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागी ठेवता येईल. तिचं वजन, डब्यांची संख्या आणि रचना पाहता हे अशक्य असतं. त्यामुळे ट्रेन ट्रॅकवर चढवण्याची एक विशिष्ट यंत्रणा आणि नियोजन असतं.

अशा पद्धतीने डबे चढवले जातात

ट्रेन ट्रॅकवर चढवण्यासाठी प्लास्टिकचे दोन मोठे तुकडे (प्लॅटफॉर्म) वापरले जातात. सर्वप्रथम हे तुकडे रेल्वे ट्रॅकवर ठेवले जातात आणि त्यावरून इंजन चढवले जाते. जेव्हा इंजन ट्रॅकवर यशस्वीरित्या चढते, तेव्हा त्याच्या मागे जोडलेले डबे एकामागोमाग एक हळूहळू त्या प्लास्टिक प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर चढवले जातात.

ट्रॅकजवळ डबे आधीपासूनच ठेवलेले असतात. जसेच त्यांच्या चाकांचा संपर्क प्लास्टिकच्या प्लॅटफॉर्मशी होतो, डबे आपोआप ट्रॅकवर चढतात. ही संपूर्ण प्रक्रिया फार संयमाने आणि काळजीपूर्वक पार पाडली जाते.

आधुनिक काळात, जेव्हा ट्रेन डबे उलटतात किंवा मोठे अपघात होतात, तेव्हा हायड्रॉलिक जॅक आणि रेल माउंटेड क्रेनचा वापर केला जातो. हे उपकरणे डबे उचलून पुन्हा ट्रॅकवर व्यवस्थितपणे ठेवण्याचं काम करतात. हायड्रॉलिक जॅक अत्यंत शक्तिशाली असतो आणि त्याच्या मदतीने डब्यांचं उचलणं सुरक्षितरीत्या केलं जातं.

नेमकं काय होतं या प्रक्रियेत?

सर्वात आधी ट्रॅकवर प्लास्टिकचे मोठे स्लाइडर ठेवले जातात.

मग ट्रेनचं इंजिन या स्लाइडरच्या साहाय्याने ट्रॅकवर चढवलं जातं.

इंजिनला जोडलेले डबे एकामागोमाग एक हळूहळू ट्रॅकवर आणले जातात.

काही वेळा डब्यांचं वजन हलवण्यासाठी हायड्रॉलिक जॅक वापरला जातो.

संपूर्ण प्रक्रिया रेल्वेचे प्रशिक्षित कर्मचारी नियंत्रीत व समन्वयाने पार पाडतात.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.