AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचे 1000 रुपये तैवानमध्ये किती होतात? ऐकून तुम्हालाही वाटेल नवल

भारतीय चलनाला रुपया असं म्हटलं जातं, तर तैवानच्या अधिकृत चलनाला न्यू तैवानी डॉलर असं म्हटलं जातं. प्रत्येक देशाच्या चलनाचं मूल्य हे इतर देशाच्या चलनाच्या मूल्यापेक्षा वेगळं असतं.

भारताचे 1000 रुपये तैवानमध्ये किती होतात? ऐकून तुम्हालाही वाटेल नवल
Taiwanese currencyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 14, 2026 | 9:57 PM
Share

अनेकांना अशी उत्सुकता असते की एका विशिष्ट देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशाची करन्सी किती मजबूत आहे, किंवा जर आपण एखाद्या विशिष्ट देशामध्ये फिरण्यासाठी गेलो तर आपल्याकडे असलेल्या एक हजार रुपयांच्या बदल्यात तिथे किती रुपये मिळू शकतात. काही देशांचं चलन हे अत्यंत मजबूत असतं, तिथे आपल्या आपल्याकडे असलेल्या हजार रुपयांच्या बदल्यात फार कमी पैसे मिळतात. ज्यामध्ये आपण अगदी मोजक्याच वस्तू खरेदी करू शकतो. फार तर फार एखादा कप चहा किंवा कॉफी एवढंच परंतु या उलट काही देश असे देखील असतात, ज्या देशांच्या चलनाचं मूल्य हे भारतीय चलनाच्या मुल्याच्या तुलनेत खूप कमी असतं. जिथे आपल्याला भारतामधील दहा रुपये मूल्य असलेल्या चलनाच्या तुलनेत हजारो रुपये मिळू शकतात. आपण एक हजार रुपयांमध्ये देखील या देशात फिरण्याचा, तिथे राहण्याचा तसेच शॉपिंग करण्याचा आनंद घेऊ शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत, की जर समजा आपण तैवानमध्ये फिरण्यासाठी गेलो तर आपल्याकडे असलेले एक हजार भारतीय रुपये तैवानमध्ये किती होतील? आणि त्यामधून आपण काय -काय खरेदी करू शकतो?

भारतीय चलनाला रुपया असं म्हटलं जातं, तर तैवानच्या अधिकृत चलनाला न्यू तैवानी डॉलर असं म्हटलं जातं. जर तुमच्याकडे भारतामधील एक हजार रुपये असतील तर तैवानमध्ये त्याची किंमत 328 ते 333 तैवानी डॉलर एवढी होते. आता सहाजिकच तुम्हाला असाही प्रश्न पडलाच असेल की आपण त्यामध्ये काय-काय खरेदी करू शकतो? तर तुम्ही तैवानमध्ये भारताच्या हजार रुपयांमध्ये फार काही वस्तू खरेदी करू शकत नाहीत, कारण तैवानमध्ये महागाई प्रचंड आहे. तुम्ही फक्त तिथे तैवानच्या स्थानिक बाजारात मिळणारे काही उत्पादनं खरेदी करू शकता. किंवा त्यातून फार फार एक चहा, कॉफी आणि एका वेळच्या नाष्ट्याची सोय होऊ शकते.

तैवानमध्ये एका कॉफिच्या कपाची किंमत ही 70 ते 80 न्यू तैवानी डॉलर इतकी आहे. तैवानमध्ये नाईट लाईफ प्रसिद्ध आहेत. तसेच येथील लोकल मार्केटमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देखील मिळतात. पर्यटक आर्वजून या खाद्य पदार्थांच्या मार्केटला भेट देतात. मात्र हा देश अतिशय महागडा असल्यामुळे ट्रीपचा खर्च देखील प्रचंड असतो.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप