AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission मध्ये किती पगार वाढणार ?, सरकारने काय दिले अपडेट

केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगा संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. सरकारने सांगितले की सध्या कर्मचाऱ्यांच्या डीएला बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही. मग प्रश्न हा आहे पगारात नक्की किती वाढ होणार आहे.

8th Pay Commission मध्ये किती पगार वाढणार ?, सरकारने काय दिले अपडेट
| Updated on: Dec 01, 2025 | 7:48 PM
Share

8th Pay Commission: केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्याला (DA) बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही. ही अपडेट 1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभा सदस्य आनंद भदौरिया यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारने आठव्या सेंट्रल पे कमिशनच्या स्थापन करण्याच्या प्रक्रीयेला नोटीफाय केले आहे. मग प्रश्न हा आहे की आठव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची सॅलरी किती वाढणार आहे ? चला पाहूयात..

किती वाढणार वेतन?

काही बातम्यानुसार 8 वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचे एकूण बेसिक वेतन (Basic + DA) 14% ते 54% वाढू शकते. तरीही 54% वाढ होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.एका बातमीनुसार सरकार या वाढीचा वापर खप वाढवण्याचे पाऊल म्हणून देखील करु शकते. संभाव्य वेतन वाढीच्या अंदाजे ग्रेड पे 1900, 2400, 4600, 7600 आणि 8900 साठी फिटमेंट फॅक्टर 1.92 आणि 2.57 मानून तयार केला आहे. यात HRA 24%, TA ₹3,600₹7,200, NPS 10% आणि CGHS शुल्क देखीस सामील आहे.

महागाई भत्ता आणि त्याचा अर्थ

महागाई भत्ता अर्थात डीए सरकारद्वार कर्मचाऱ्यांना महागाईच्या परिणामापासून वाचवण्यासाठी दिला जात असतो. हा दर ऑल इंडिया कंझ्युमर प्राईल इंडेक्स (ACPI-IW) ( महागाई दर ) आधारे निश्चित केला जातो आणि दर सहा महिन्यांनी रिवाईज होत असतो. सध्या डीए 58% आहे. म्हणजे एक लाख रुपये बेसिक पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 58,000 रुपये डीए मिळतो. डीएचा हेतू कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या खऱ्या किंमतीला महागाईनुसार कायम ठेवणे आहे.

कर्मचाऱ्यांची मागणी आणि सरकारची स्थिती

डीएला बेसिक सॅलरीत मिक्स करा अशी मागणी अनेक कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून करत आहेत. जर असे झाले तर पुढच्या अलाऊन्स वाढीच्या वेळी बेसिक सॅलरीच्या प्रमाणात एकूण सॅलरी वाढेल. परंतू अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आणि महागाई भत्त्याला थेट बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही.

8 व्या सेंट्रल पे कमिशनचे भविष्य

सरकारने आठव्या सेंट्रल पे कमिशनच्या स्थापनेचे नोटीफिकेश 3 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केले आहे. या आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्याची बेसिक पे आणि अलाऊन्समध्ये बदल होणार आहे. डीएला बेसिकमध्ये मर्ज न करताही कर्मचाऱ्यांना पुढच्या पगार वाढीला याचा लाभ पाहतील. हे पाऊल कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकाळात एक फायदेशीर साधन ठरू शकते.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच