AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC ॲपवरुन रेल्वेची तिकीट कशी बुक करायची, या 5 गोष्टी जाणून घ्या

रेल्वेची ऑनलाईन तिकीटे बुक करताना काही जुजबी गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. अन्यथा तुम्हाला जास्त शुल्क भरावे लागू शकते. आज आपण भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या ॲपवरुन तिकीट बुकिंग कसे करायचे ते वाचणार आहोत...

IRCTC ॲपवरुन रेल्वेची तिकीट कशी बुक करायची, या  5 गोष्टी जाणून घ्या
| Updated on: Apr 16, 2025 | 8:18 PM
Share

भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवरुन तिकीटांची बुकींग सोपी आहे. परंतू या सदंर्भात आपल्याला संपूर्ण माहीती असणे गरजेचे आहे.कारण अर्धवट ज्ञान तुम्हाला अनेक प्रकारे नुकसान पोहचवू शकते. भारतीय रेल्वेच्या ॲपवरुन तिकीट बुकींग संदर्भात अनेक माहीती दिली आहे. जर तुम्ही तिकीट बुकींग करताना नीट काळजी घेतली नाही तर तुम्हाला नाहक अधिक चार्जेस भरावे लागू शकतात. आज आपण या लेखात पाहूयात IRCTC ॲपवरुन रेल्वेची तिकीट कशी बुक करायची ते…

तिकीट बुकिंग संदर्भातील 5 महत्वाच्या गोष्टी

IRCTC च्या ॲपवरुन रेल्वेची तिकीट बुक करताना आपल्याला तिकीटाचा हँडलिंग चार्ज आणि जीएसटी देखील भरावा लागू शकतो. भलेही रक्कम खूपच छोटी असेल तर ती तुम्हाला भरावी लागते. भारतीय रेल्वेचे अप तुम्ही पासवर्ड शिवाय उघडू शकत नाही. यासाठी तुम्हाला आयडी आणि पासवर्ड संदर्भात माहीती असायला हवे.

जर तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर त्यास रिसेट करु शकता. यास रिसेट करताना कॅप्चा योग्य प्रकारे भरा. नाहीतर अनेकदा लॉगिन करताना नाना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यात डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वा IRCTC Wallet सारखे ऑप्शन आहेत.

महत्वाच्या प्रवासासाठी ‘तात्काळ’ तिकीटाचा पर्याय

IRCTC च्या ॲपवरुन तिकीट बुक करताना ‘तात्काळ’ तिकीटाचा पर्याय असतो. अचानक महत्वाचा प्रवास करायचा असेल तर जादा रक्कम भरुन आदल्या दिवशी तिकीट बुक करता येते. या तिकीट मर्यादित असतात. या तुम्ही ॲप आधीच ओपन करुन ठेवावे. ‘तात्काळ’ तिकीट बुक करताना आधी ॲप ओपन केल्याने ॲप ओपन करण्याचा वेळ वाचतो. त्यामुळे तात्काळ तिकीट बुकींग करण्यात उशीर होतो.

ज्यादा वेटिंगचे तिकीट बुक करु नये

तुम्ही तिकीट बुक करताना वेटिंग आणि कन्फर्म सीटची देखील काळजी घ्यावी. जर ट्रेनचे कन्फर्म सीट मिळत आहे तर त्याच ट्रेनचे तिकीट बुक करावे. ज्या ट्रेनच्या वेटिंगची संख्या कमी असते त्यातच बुकिंग करावे. वेटिंगचे तिकीट WL5, WL6 आणि WL12 या सारखे लिहीलेले असते.

सिनियर सिटीजनचे तिकीट बुक करताना काळजी घ्या

जर तुमच्या सोबत सिनियर सिटीझन प्रवास करीत असतील तर तुम्ही सीटचे प्रेफरन्सवर सिलेक्ट करावे. कारण तरच तुम्हाला लोअर बर्थ मिळेल. अन्यथा तुम्हाला कोणतीही सीट मिळू शकते. ॲपवरुन तिकीट बुक करताना तुम्ही UPI ने पेमेंट करु शकता. परंतू पेमेंट जर रद्द झाले तर, सर्व डिटेल्स तुम्हाला पुन्हा भरावे लागू शकते. तिकीट रद्द करण्याची सुविधा देखील येथे चांगली आहे.

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद