AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Opinion Poll | 2024 Loksabha Election मध्ये भाजपाला किती जागा मिळणार? सरकार कोणाच बनणार? जाणून घ्या

Opinion Poll | INDIA चा गट बनवून सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेत, त्यात कुठल्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील? जाणून घ्या ओपनियन पोलचा कल. देशाचा सध्याचा मूड काय आहे? देशाला कोणाच नेतृत्व विश्वासर्ह वाटतं?

Opinion Poll | 2024 Loksabha Election मध्ये भाजपाला किती जागा मिळणार? सरकार कोणाच बनणार? जाणून घ्या
PM Modi Image Credit source: ANI
| Updated on: Jul 31, 2023 | 11:00 AM
Share

मुंबई : पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA आघाडी स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणं हे देशातील सर्व विरोधी पक्षांसमोर लक्ष्य आहे. ताज्या ओपनियन पोलचा कल बघितला, तर त्यासाठी INDIA ला आणखी जास्त मेहनत करावी लागेल असं दिसतय.

कारण भाजपाप्रणीत NDA ला सत्तेतून खाली खेचणं इतकं सोप नाहीय. ताज्या सर्वेनुसार, पुन्हा NDA ची सत्ता येणार असं दिसतय. फक्त पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या काही जागा कमी होऊ शकतात.

INDIA मुळे कुठल्या दोन पक्षांचा सर्वात जास्त फायदा?

INDIA च्या आघाडीमुळे काही पक्षांना फायदा होऊ शकतो. या नव्या आघाडीमुळे काँग्रेसला फार मोठा फायदा होतना दिसत नाहीय. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि जेडीयूला फार लाभ मिळेल असं वाटत नाहीय. पण आघाडीच्या काही पक्षांच्या जागा मात्र वाढू शकतात. सर्वात जास्त फायदा टीएमसी आणि आम आदमी पार्टीला होऊ शकतो.

पक्षजागा फायदा/नुकसान
भाजपा 29013 सीट नुकसान
काँग्रेस 6614 सीट फायदा
आम आदमी पार्टी 109 सीट फायदा
टीएमसी 297 सीट फायदा
बीजेडी 131 सीटी फायदा
शिवसेना शिंदे गट 2-
शिवसेना उद्धव गट11-
सपा 41 सीट नुकसान
आरजेडी 77 सीट फायदा
जेडीयू 79 सीट नुकसान
राष्ट्रवादी (शरद पवार)4-
वायएसआर काँग्रेस184 सीट नुकसान
टीडीपी 74 सीट फायदा
लेफ्ट फ्रंट 83 सीट फायदा
बीआरएस 81 सीट नुकसान
AAP चा सर्वात जास्त फायदा कसा होणार?

आम आदमी पार्टी आणि काँग्रेस दिल्ली-पंजाबमध्ये एकत्र लढले, तर AAP ला फायदा होईल. लोकसभा निवडणुकीआधी पब्लिक मूड जाणून घेण्यासाठी इंडिया टीवी-सीएनएक्सने ओपिनियन पोल घेतला. कुठल्या राज्यात भाजपाला फटका बसणार?

ओपिनियन पोलनुसार, भाजपाला यावेळी पश्चिम बंगालमध्ये फटका बसू शकतो. प.बंगालमध्ये भाजपा यावेळी 42 पैकी फक्त 12 जागा जिंकू शकते. 40 जागा असलेल्या बिहारमध्ये भाजपाला 20 जागा मिळू शकतात. जेडीयूला 7 आणि आरजेडीला सुद्धा तितक्या जागा मिळू शकतात. एलजेपीला (R) ला 2, आरएलजेपीला 1, काँग्रेसला 2 आणि अन्यला 1 जागा मिळू शकते. उत्तर प्रदेशात भाजपाला एकट्याला 70 जागा मिळू शकतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.