POK घेण्याची तयारी पूर्ण का? इंडियन आर्मीच्या अधिकाऱ्याच मोठं विधान

लष्करातील वरिष्ठ अधिकारी असं विधान करतात, तेव्हा त्यामागे रणनिती ठरलेली असते.

POK घेण्याची तयारी पूर्ण का? इंडियन आर्मीच्या अधिकाऱ्याच मोठं विधान
Indian army
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 7:20 PM

नवी दिल्ली: पाकिस्तान व्याप्त काश्मीर संदर्भात भारतीय लष्कराचे उच्च पदस्थ अधिकारी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मोठं विधान केलय. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तिथे मोठा बदल झालाय. राज्यात दहशतवादाला आळा बसलाय. “भारत सरकार जेव्हा कधी आदेश देईल, तेव्हा सैन्य POK वर कारवाई करण्यासाठी तयार आहे” असं उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

सरकारच्या आदेशाच पालन करु

“दहशतवाद्यांचे इरादे कधीही यशस्वी होणार नाहीत. पाकव्याप्त काश्मीर संदर्भात संसदेत प्रस्ताव पास झालाय. यात नवीन काही नाहीय. तो संसदेच्या प्रस्तावाचा भाग आहे. भारतीय सैन्य सरकारच्या कुठल्याही आदेशाच पालन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सरकार जेव्हा कधी आदेश देईल, तेव्हा सैन्य पूर्ण तयारीनिशी पुढच पाऊल टाकेल” असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

दहशतवादी गोंधळलेल्या मानसिकतेत

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद रोखण्यासाठी बऱ्याच प्रमाणात काम झालय. त्यामुळे गोंधळलेले दहशतवादी कधी पिस्तुल, कधी हत्यार पाठवण्याचा प्रयत्न करतात. निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जातय. पण दहशतवादी आपल्या इराद्यात कधीही यशस्वी होणार नाहीत, असं लेफ्टनंट जनरल टार्गेट किलिंगवर म्हणाले.

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.