सोनिया गांधींकडे रिलायन्सचे शेअर्स, इटलीत साडे सात कोटींचं घर

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला.  अर्ज भरताना त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे केवळ 60 हजार रुपये कॅश आहे आणि 16.59 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत. सोनिया गांधींनी रिलायन्स हायब्रिड बाँडसह विविध शेअर्समधअये […]

सोनिया गांधींकडे रिलायन्सचे शेअर्स, इटलीत साडे सात कोटींचं घर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

रायबरेली : United Progressive Alliance (UPA) च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेली (Rae Bareli Lok Sabha Constituency) या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज (nomination from) दाखल केला.  अर्ज भरताना त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे केवळ 60 हजार रुपये कॅश आहे आणि 16.59 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत.

सोनिया गांधींनी रिलायन्स हायब्रिड बाँडसह विविध शेअर्समधअये 2,44,96,405 ची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे 28,533 रुपये मूल्याचे करमुक्त बाँड आहेत. सोनिया गांधींनी याशिवाय पोस्टल सेविंग्स, विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत योजना (एनएसएस) मध्येही 72,25,414 रुपयांची गुंतवणूक केली आहे.

सोनिया गांधींकडे दिल्लीजवळील डेरामंडी गावात शेतजमीन आहे, ज्याची किंमत 7 कोटी 29 लाख 61 हजार 793 रुपये आहे. तर इटलीमध्ये 7 कोटी 52 लाख 81 हजार 903 रुपये किंमतीचं वारसाहक्काने मिळालेलं घर आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, मुलगा राहुल गांधींकडून सोनिया गांधींनी पाच लाख रुपयांचं कर्जही घेतलंय. सोनिया गांधींकडे 59 लाख 97 हजार 211 रुपये किंमतीचे दागिनी आहेत, ज्यात 88 किलोग्रॅम चांदीचाही समावेश आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.