AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा-बायकोसारखं राहू लागले, त्याला दाढी करताना पाहिलं अन्…गुपित बाहेर येताच रेल्वे ट्रॅकजवळ मिळाला मृतदेह!

पीयुष चंदनपासून दूर राहू लागला. चंदन मात्र पीयुषचा पाठलाग करू लागला. पीयूष जिथे कामावर जाई त्याच ठिकाणी चंदनही पोहोचत असे. याचाच राग आल्याने 25 जून रोजी शापर वेरावल येथे पीयुषने चंदनची डोक्यावर दगड घालून हत्या केली.

नवरा-बायकोसारखं राहू लागले, त्याला दाढी करताना पाहिलं अन्...गुपित बाहेर येताच रेल्वे ट्रॅकजवळ मिळाला मृतदेह!
leave in relationshipImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 04, 2026 | 4:08 PM
Share

Live In Relationship : सोशल मीडियावरील जग फार विचित्र आहे. या मंचावर आल्याने कधीकधी एखाद्या व्यक्तीचं नशीबच बदलून जातं. तर कधीकधी एखाद्या व्यक्तीसोबत खूप मोठा दगाफटका होतो. सध्या तर एक अजब प्रकार समोर आला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एक धक्कादायक असे हत्याकांड घडून आले आहे. सोशल मीडियावर झालेली ओळख नंतर प्रेमात बदलली. परंतु आपण ज्या मुलीवर प्रेम करतोय, ती मुलगी नसून चक्क मुलगा असल्याचे समजल्यानंतर आरोपीने आपल्याच लिव्ह इन पार्टनला मृत्यूच्या खाईत लोटलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना गुजरातमधील राजकोट येथील शापर वेरावल या भागातील आहे. खुनाची ही घटना घडण्याआधी पीयुष नावाच्या 20 वर्षीय तरुणाची सोशल मीडियावर पूनम नावाच्या एका मुलीशी ओळख झाली होती. इन्स्टाग्रावर चंदन कुमार हा स्वत:ला मुलगी असल्याचे सांगत पूनम या नावाने पीयुषच्या संपर्कात आला. मी एक मुलगी असल्याचे सांगत त्याने पीयुषचा विश्वास संपादन केला आणि त्याच्यासोबत जवळीक निर्माण केली. मला एक मुलगी बोलत असल्याचे समजून पीयुष प्रेमात बुडाला.

दाढी करताना पाहिले अन्…

दोघांमध्येही जवळीक निर्माण झाल्यानंतर ते लिव्ह ईन रिलेशनशीमध्ये धार्मिक कारण देत चंदन पीयुषला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असे. ही बाब मान्य करून पीयुषदेखील त्याच्यासोबत राहू लागला. पती-पत्नीप्रमाणे ते दोघे राहू लागले. परंतु एख दिवस पीयुषने चंदनला दाढीवरचे केस काढताना पाहिले. त्यानंतर मात्र पीयुषच्या पायाखालची जमीनच सरकली.

हत्या करून मृतदेह रेल्वे स्टेनशनच्या बाजूला टाकला

ही बाब समोर आल्यानंतर पीयुष चंदनपासून दूर राहू लागला. चंदन मात्र पीयुषचा पाठलाग करू लागला. पीयूष जिथे कामावर जाई त्याच ठिकाणी चंदनही पोहोचत असे. याचाच राग आल्याने 25 जून रोजी शापर वेरावल येथे पीयुषने चंदनची डोक्यावर दगड घालून हत्या केली. कोणालाही समजू नये म्हणून चंदनचा मृतदेह रेल्वे स्थानकाच्या परिसरात टाकून दिला. पोलिसांनी तपास केल्यानंतर मात्र हा सर्व प्रकार समोर आला आहे. पीयुषने चंदनची हत्या केल्याचं कबुल केलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे