AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान का खेळला पहलगाम हल्ल्याचा धोकादायक डाव? पाक लष्कर प्रमुखांची चूक किती महाग पडणार?

Pahalgam Terror Attack: भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर पाकिस्तानचा निभाव लागणे अवघड आहे. भारतीय लष्कारापुढे पाकिस्तानचे मेड इन चायना शस्त्र टिकाव धरु शकणार नाही. दुसरीकडे भारताजवळ एकापेक्षा एक सर्वोत्तम शस्त्रास्त्र, फायटर जेट आहे. भारताजवळ 4.5 जेनरेशनचे फायटर जेट आहे. तसेच S-400 सारखी डिफेंन्स प्रणाली आहे.

पाकिस्तान का खेळला पहलगाम हल्ल्याचा धोकादायक डाव? पाक लष्कर प्रमुखांची चूक किती महाग पडणार?
pahalgam terror attack Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Apr 25, 2025 | 10:38 AM
Share

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून ‘कॉपी पेस्ट’ कारवाई करण्यात आली. भारताने सिंधु नदी पाणी वाटप करार रद्द केला तर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला. दोन्ही देशांचा व्यापारही ठप्प होणार आहे. या हल्ल्याचे परिणाम पाकिस्तानसाठी किती महाग ठरतील, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीच स्पष्ट शब्दांमध्ये संकेत दिले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यापर्यंत पहलगाम हल्ल्याची संशयाची सूई जात आहे. काही दिवसांपूर्वी असीम मुनीर यांनी केलेले वक्तव्य पहलगाम हल्ल्याची तयारीच असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पाकिस्तानला या हल्ल्याची किती मोठी किंमत चुकवावी लागेल, पाहू या एक्सप्लेनरमधून… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.