पॅरिसच्या Gare de Lyon रेल्वेस्थानकावर आढलले संशयास्पद सामान, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले, यंत्रणा अलर्टवर
पॅरिस येथील Gare de Lyon रेल्वेस्थानकावर संशयास्पद सामान आढळले आहे. या प्रकारामुळे तेथील यंत्रणा सतर्क झाली असून सर्व रेल्वेस्थानक रिकामे करण्यात आले आहे.

Breaking News
पॅरिस : पॅरिस येथील Gare de Lyon रेल्वेस्थानकावर संशयास्पद सामान आढळले आहे. या प्रकारामुळे तेथील यंत्रणा सतर्क झाली असून सर्व रेल्वेस्थानक रिकामे करण्यात आले आहे. या घटनेची माहिती होताच तपासणी यंत्रणांनी रेल्वेस्थानकावर तपासणी सुरु केली आहे. Gare de Lyon हे पॅरिसमधील सर्वात सहा मोठ्या रेल्वेस्थानकापैकी एक आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
