Republic Day 2024: पहिल्या परेडदरम्यान कोण होते भारताचे पहिले प्रमुख पाहुणे

Republic Day : 26 जानेवारी रोजी दरवर्षी कर्तव्य पथावर परेडचे आयोजन करण्यात येते. पण तुम्हाला माहित आहे की, पहिली परेड कधी आयोजित करण्यात आली होती. पहिला परेड कुठे आयोजित करण्यात आली होती आणि कोण होते भारताचे पहिले प्रमुख पाहुणे? जाणून घ्या.

Republic Day 2024: पहिल्या परेडदरम्यान कोण होते भारताचे पहिले प्रमुख पाहुणे
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 6:34 PM

Republic Day : सध्या संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या जल्लोषाची तयारी करत आहे. 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यालये आणि ऐतिहासिक इमारती सजल्या आहेत. बाजारपेठा तिरंगा रंगाने सजल्या आहेत. यंदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या परेडची तयारीही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या परेडशी संबंधित काही रंजक गोष्टींची माहिती देणार आहोत.

  • दरवर्षी 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील (आधीचे राजपथ) कर्तव्यपथावर परेड आयोजित केली जाते, परंतु 1950 ते 1954 या काळात राजपथवर ही परेड आयोजित करण्यात आली नव्हती. या वर्षांमध्ये, 26 जानेवारीची परेड अनुक्रमे इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला आणि रामलीला मैदानावर झाली होती.
  • दरवर्षी प्रजासत्ताक दिनी कोणत्याही देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते.
  • 26 जानेवारी 1950 रोजी पहिली परेड झाली, ज्यामध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
  • 1955 मध्ये राजपथवर (कर्तव्य पथ) पहिली परेड आयोजित करण्यात आली तेव्हा पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद यांना आमंत्रित करण्यात आले होते.
  • परेडमध्ये सहभागी होणारे सर्व लोक रात्री 2 वाजेपर्यंत तयार होतात आणि 3 वाजेपर्यंत राजपथवर पोहोचतात. मात्र, गेल्या वर्षी जुलै महिन्यापासूनच परेडची तयारी सुरू झालेली असते. सर्व सहभागी ऑगस्टपर्यंत आपापल्या रेजिमेंट केंद्रांवर परेडचा सराव करतात. यासह ते डिसेंबरपर्यंत दिल्लीत पोहोचतात. 26 जानेवारीला औपचारिकपणे प्रदर्शन करण्यापूर्वी सहभागींनी 600 तास सराव केला.
Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.