AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेकवर LAC लिहायचं की LAKH? काय बरोबर? 99 टक्के लोक चुकतात, आरबीआय काय सांगते

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा बँकेचे व्यवहार करत असतो, जिथे पैशांचा मोठा व्यवहार असेल तिथे आपण चेक देतो. परंतु चेकवर रक्कम टाकताना LAC लिहायचं की LAKH हेच अनेकांना माहिती नसतं.

चेकवर LAC लिहायचं की LAKH? काय बरोबर? 99 टक्के लोक चुकतात, आरबीआय काय सांगते
chequeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 26, 2026 | 8:28 PM
Share

आपण सर्वच जण आपल्या दैनंदिन आयुष्यात पैशांचे व्यवहार करत असतो. आपल्यापैकी जवळपास सर्वांचच बँकेत खातं देखील असतं. बँक खात्यातून पैसे काढणं, पैसे जमा करणं, बँकेकडून कर्ज घेणं, कर्जाची परतफेड अशी काम सुरूच असतात.  आपण जेव्हा पैशांचे छोटे-छोटे व्यवहार बँकेच्या माध्यमातून करतो, तेव्हा आपण तो थेट करतो. परंतु जेव्हा पैशांचे मोठे व्यवहार असतात, जसं की आपण एखाद्याला लाखांमध्ये पैसे देणार असतो, किंवा कोणाकडून पैसे घेणार असतो. तेव्हा साधारणपणे चेकचा वापर होतो. तसेच कोणाला जर पैशांची गॅरंटी द्यायची असेल तरी देखील आपण त्या व्यक्तीकडे बँकेत डिपॉझिट करण्यासाठी चेकच देतो.

परंतु अनेकजण चेक लिहिताना मोठी चूक करतात, चुकीच्या पद्धतीने लिहिलेले चेक रिजेक्ट होण्याचा देखील धोका असतो. जर तुमचा चेक रिजेक्ट झाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, तसेच काही परिस्थितीमध्ये तुम्हाला जेलमध्ये देखील जावे लागू शकते. त्यामुळे चेक लिहिताना नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे. चेक लिहिताना होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे अनेकजण LAC आणि LAKH मध्ये मोठा गोंधळ घालतात. अनेकांना हे माहितच नसतं की चेकवर LAC लिहायचं आहे की,  LAKH? याबाबत आता आरबीआयकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

आरबीआयचा नियम काय सांगतो? 

आपण जेव्हा इग्रजीमध्ये चेकवर रक्कम टाकतो त्याच्यापुढे LAC किंवा LAKH लिहितो, परंतु यात काय बरोबर असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार चेकवर रक्कम टाकताना LAKH असंच लिहावं आणि हाच योग्य शब्द आहे.  आरबीयाच्या नियमानुसार तुम्हाला जर दोन्ही शब्दांमध्ये कन्य्फूजन असेल तर तुम्ही एकाचवेळी LAC आणि LAKH  अशा दोन्ही स्पेलिंग लिहू शकत नाही. तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे असेल तर LAKH असाच शब्द लिहावा लागेल उदाहारण द्यायचं झालं तर 1  LAKH असं तुम्हाला चेकवर लिहावं लागेल असं आरबीआयने म्हटलं आहे. LAC हा शब्द कोणत्याही बँक व्यवहारात वापरला जात नाही, LAKH हाच अधिकृत शब्द आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...