AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swami Avimukteshwaranand: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप, मठात सिक्रेट रुम, स्वीमिंग पूल आणि… रहस्य अखेर समोर

Swami Avimukteshwaranand: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे काळे कारनामे अखेर समोर... लौंगिक अत्याचारांसारखे गंभीर आरोप... मठात शाही सिक्रेट रुम, स्वीमिंग पूल आणि... रहस्य अखेर समोर... पोलीस प्रकरणाची करत आहेत कसून चौकशी...

Swami Avimukteshwaranand: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप, मठात सिक्रेट रुम, स्वीमिंग पूल आणि...  रहस्य अखेर समोर
Swami Avimukteshwaranand
| Updated on: Feb 27, 2026 | 10:35 AM
Share

Swami Avimukteshwaranand: अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण झाल्याचं सत्य अखेर मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर समोर आलं आहे. बुधवारी पोलीसांनी दोन अल्पवयीन मुलांची मेडीकल चाचणी केली. आता याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या मठातील ‘सिक्रेट रुम’चं सत्य समोर आलं आहे. मठात राहिलेल्या एका लेखीकेने धक्कादायक दावा केला आहे. लेखीकेने असाही दावा केला आहे की, सिक्रेट रुममध्ये जाण्याची परवानगी कोणालच नव्हती… यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या म्हणण्यानुसार, ‘मठात विद्यालय देखील आहे. पण आम्ही शूट करण्याची परवानगी दिली तर, याठिकाणी रेकी होईल आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ते योग्य नाही… कॅमेऱ्याशिवाया कोणाला मठ पाहायचा असेल, तर ते पाहू शकतात… आमच्या मठात कोणत्याच खोलीला कुलूप लागलेलं नाही…’

लेखीका भूमिका द्विवेदी यांनी केलेले मोठे दावे…

– मठात काही सिक्रेट खोल्या आहेत.

– मठात शंकराचार्य यांची एक सखी आहे. त्यांच्यासोबत ते झोपतात.

– मठात काही असे ठिकाण आहेत, जिथे जाण्याती परवानगी नाही.

– आश्रमात मुलांना त्यांच्या पालकांशी बोलण्याची परवानगी नाही.

– आश्रमातील वातावरण पवित्र नाही, प्रत्येक जण याठिकाणी चैनीचं आयुष्य जगत आहेत.

मठातील स्वीमिंग पूलबद्दल स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं वक्तव्य

शंकराचार्य यांनी सांगितल्यानुसार, मठात असलेले स्वीमिंगपूल आमच्या गुरुजींचं होतं, ते आमच्या गुरुजींसाठी खास बनवण्यात आलं होतं… त्यांच्या आरोग्यासाठी ते स्वीमिंगपूल बांधण्यात आलं होतं. शंकराचार्य म्हणाले, ‘आमचं छोटं मठ आहे. त्यामध्ये 150 – 200 लोकं मठात कसे राहतात हे फक्त आम्हाला माहिती आहे. मठात कोणतंच, गुप्त स्थान, शीश महल किंवा स्विमिंग पूल नाही. जेव्हा आमचे गुरुजी मठात राहत होते, तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या व्यायाम करण्यासाठी एक व्यवस्था तयार करण्यात आली होती. आता ते स्वीमिंग पूल बंद आहे.’ असं देखील शंकराचार्य म्हणाले.

मठ आणि मठातील खोल्यांबद्दलच्या दाव्यांबद्दल शंकराचार्य म्हणाले, एक बनावट कथा पसरवली जात आहे. ही कथा खोटी आहे. आम्ही स्वतः एक मठ आहोत, एक गतिमान मठ आहोत. आम्ही एक संस्था आहोत आणि संस्थेचं रक्षण करण्यासाठी एक वर्ग आहे.

अटकपूर्व जामीन अर्जावर काय म्हणाले स्वामी अविमुक्तेश्वरानंद?

अटकपूर्व जामीन अर्जावर देखील स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी वक्तव्य केलं आहे. ‘अनेक कथा समोर आल्या आहेत. त्याला तुरुंगात नेलं जाते आणि त्यांच्यावर अन्याय केला जातोय. त्यांना विषाचं इंजेक्शन टोचलं जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि सर्वांच्या भावना लक्षात घेऊन अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...