AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 5 वनस्पती म्हणजे सापांच्या शत्रूच, घरात पुन्हा कधीच साप दिसणार नाही

उन्हाळा सुरू आहे, उष्णतेमुळे सापं बिळातून बाहेर निघण्याच्या प्रमाणात वाढ होते, यामुळे अनेकदा सर्पदंशाच्या घटना देखील घडतात. त्यामुळे उन्हाळ्यात योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं असतं.

या 5 वनस्पती म्हणजे सापांच्या शत्रूच, घरात पुन्हा कधीच साप दिसणार नाही
| Updated on: May 09, 2025 | 7:32 PM
Share

उन्हाळा सुरू आहे, उष्णतेमुळे सापं बिळातून बाहेर निघण्याच्या प्रमाणात वाढ होते, यामुळे अनेकदा सर्पदंशाच्या घटना देखील घडतात. त्यामुळे उन्हाळ्यात योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं असतं. काही अशा वनस्पती असतात, ज्या वनस्पतींमध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप या वनस्पतींच्या आसपास देखील फिरकत नाहीत, जर या वनस्पती तुम्ही तुमच्या बागेत लावल्या तर तुमच्या घरातच काय परिसरात देखील साप कधीच दिसणार नाही, आज अशाच काही वनस्पतींबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

गवती चहा – गवती चहा ही एक अशी वनस्पती आहे, जी अनेकांच्या बागेत किंवा घरात असलेल्या कुंडीमध्ये आढळते, या वनस्पतीचा उपयोग अनेक जण चहामध्ये टाकण्यासाठी देखील करतात, यामुळे चहाला एक विशिष्ट चव येते, या वनस्पतीला असलेल्या विशिष्ट वासामुळे साप या वनस्पतीपासून दूर राहातात, त्यामुळे तुमच्या घरात साप येत नाहीत. सापच काय यामुळे डास देखील घरात येत नाहीत.

लसुण – लसणामध्ये सफ्लोनिड अॅसिडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. या रोपट्याला असलेल्या विशिष्ट वासामुळे साप घराच्या आसपास देखील येत नाहीत, त्यासाठी तुम्हाला झाड लावण्याची देखील गरज नाही, तुमच्या स्वयंपाक घरात लसुण जरी असला तरी देखील साप कधीच तुमच्या घराकडे फिरकणार देखील नाही.

सर्पगंधा – या वनस्पतीला देखील तीव्र वास असतो, या वनस्पतीला असलेला विशिष्ट वास सापाला आवडत नाही, त्याचा त्रास होतो, त्यामुळे साप या वनस्पतीपासून दूरच राहातो. तुम्ही तुमच्या बागेत ही वनस्पती लावू शकतात.

पुदिना – पुदिन्याच्या रोपट्याला देखील तीव्र वास असतो, या वासामुळे साप या झाडाच्या जवळ येत नाही, पुदिन्याप्रमाणेच झेंडूच्या झाडापासून देखील साप दूर राहतो.  तसेच घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास देखील साप निघण्याच्या घटना आपण टाळू शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?