AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp Down | व्हॉट्सअपला ग्रहण, सर्व्हर डाऊन! दिवाळीत नेटकऱ्यांची मोठी अडचण!

व्हॉट्सअप सर्व्हर अचानक डाऊन झाल्यामुळे अनेक लोक ट्विटरकडे वळाले आहेत.

WhatsApp Down | व्हॉट्सअपला ग्रहण, सर्व्हर डाऊन! दिवाळीत नेटकऱ्यांची मोठी अडचण!
Image Credit source: social media
| Updated on: Oct 25, 2022 | 3:06 PM
Share

मुंबईः व्हॉट्सअप (WhatsApp) सर्व्हर (Server Down) डाऊन झाल्यामुळे मेसेज जाण्याचा स्पीड (Speed) अत्यंत कमी झाला आहे.  ऐन दिवाळीत व्हॉट्सअपचे मेसेज येणं-जाणं बंद झाल्यामुळे नेटकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुपारी 12.30 वाजेनंतर साधारण व्हॉट्सअपवरील मेसेजेच जाण्याचा स्पीड कमी झाला. सुरुवातीला अनेक ग्रुपवरील मेसेज जाणं आणि येणं बंद झालं. पावणे एक वाजेपर्यंत पर्सनल नंबर्सवर मेसेज जात होते. मात्र १ वाजेनंतर तेदेखील बंद झाले.

दिवाळीच्या सुट्या, दुपारची वेळ… व्हॉट्सअपवर आलेल्या शुभेच्छा आणि इतर संदेश वाचण्याच्या मनःस्थितीत असलेल्या नेटकऱ्यांसमोर यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला कुणाला वाटलं आपलंच इंटरनेट डाऊन असेल. अनेकांनी आपला इंटरनेट स्पीड आणि इंटरनेट कनेक्शन सुरु आहे की नाही, हे तपासून पाहिलं.

पण काही वेळाने खरा प्रॉब्लेम इंटरनेटला नसून व्हॉट्सअपला आहे हे काही वेळाने समजले.

डोकेबाज वळाले ट्विटरकडे….

व्हॉट्सअप बंद पडताच असंख्य लोक ट्विटरकडे वळालेत. ट्विटरवर क्रिएटिव्ह मेसेजचा सध्या पाऊस सुरु झाला आहे.

ट्विटरकडे वळालेल्या लोकांना फक्त आपलंच व्हॉट्सअप बंद पडलेलं नाहीये, हे पाहून जरासं हायसं वाटलं….

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.