Explainer : भारतावर जेव्हा-जेव्हा आले संकट, तेव्हा सोन्याने वाचवले, काय आहे ही सोन्यामागची कहाणी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील इंधन संकटाचा सामना करायला मदत मिळणार आहे.

Explainer : भारतावर जेव्हा-जेव्हा आले संकट, तेव्हा सोन्याने वाचवले, काय आहे ही सोन्यामागची कहाणी ?
PM MODI APPEAL
| Updated on: May 18, 2026 | 5:15 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशाच्या जनतेला एक वर्षे सोने खरेदी करु नका असे जाहीर आवाहन केले. त्यावर विरोधी पक्षासह अनेकांनी टीका केली आहे. मात्र, मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे. त्यामागे इंधन संकटात परकीय चलनाची मोठी गरज लागणार आहे.त्यामुळे ज्या वस्तूंच्या खरेदीसाठी परकीय चलन मोठ्या प्रमाणावर लागणार आहे, त्या वस्तूंची खरेदीला आवर घालण्यास पंतप्रधानांनी सांगितले आहे. मध्य पूर्वेतील संकटाची झळ देशाला जास्त बसू नये यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे. सोने देखील परदेशातून खरेदी करावे लागते, त्यासाठी परकीय चलनाचा मोठा वापर करावा लागत असतो. देशात जेव्हा संकट येते तेव्हा सोने देशाच्या कामी आले आहे, कसे ते पाहूयात…. जगात सोन्याचा ( Gold )  सर्वात मोठा आयातदार म्हणून भारताचे नाव पुढे आहे. मात्र, देशाला सध्या सोने खरेदी करण्यापेक्षा क्रुड ऑईल खरेदी करण्याची गरज आहे. ग्लोबल मार्केटमध्ये तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे देशाला अतिरिक्त पैशांची गरज आहे....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us