AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्रीनंतर महिला करतात या वस्तुची सर्वाधिक ऑनलाईन ऑर्डर, असते प्रचंड मागणी, डिलिव्हरी बॉयची धक्कादायक माहिती

शॉपिंग हा महिलांचा आवडता विषय असतो, आज विविध ऑनलाईन शॉपिंग साईटस् एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या महिला आता मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मागवत आहेत.

मध्यरात्रीनंतर महिला करतात या वस्तुची सर्वाधिक ऑनलाईन ऑर्डर, असते प्रचंड मागणी, डिलिव्हरी बॉयची धक्कादायक माहिती
Delivery boyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 4:19 PM
Share

सध्या इंटरनेटचं युग आहे. शॉपिंग हा महिलांचा सर्वात आवडता विषय असतो. महिलांना शॉपिंग करायला आवडतं. आता तर शॉपिंग करणं आणखी सोप झालं आहे, कारण आज अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट्स उदयाला आल्या आहेत. तुम्ही दिवसा, रात्री कधीही या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरून तुम्हाला हवी ती गोष्टी हव्या त्या वेळेला ऑर्डर करू शकतात. अशा काही साईट्स आहेत, ज्यावर तुम्ही ऑनलाईन वस्तुची ऑर्डर दिली की ती वस्तू पुढील अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमच्या घरी हजर असते. त्यामुळे सध्या वस्तुची खरेदीचा पारंपरिक ट्रेड बदलत आहे. लोक दुकानात जाऊन एखादी वस्तू खरेदी करण्याऐवजी या वस्तूंची थेट ऑनलाईन पद्धतीने खरेदी करत आहेत. याचे दोन फायदे आहेत. एक तर म्हणजे अशा साईटवरून तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर ती तुम्हाला दुकानातून खरेदी केलेल्या वस्तुच्या तुलनेनं स्वस्त मिळते, तसेच दुकानात जाण्याचे कष्ट देखील वाचतात. त्यामुळे आता अशा ऑनलाईन शॉपिंग साईट्सची लोकप्रियता वाढत आहे.

या ऑनलाईन शॉपिंग साईटचं वैशिष्ट म्हणजे दिवसातून जवळपास 18 तासांपेक्षा अधिक काळ या साईटवरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात. मेट्रो शहरामध्ये तर नोकरी तीन शिफ्टमध्ये असते, त्यामुळे जे लोक दुपारच्या शिफ्टला काम करतात, त्यांना घरीयेईपर्यंत खूप उशिर झालेला असतो, त्यामुळे ते घरी खाण्यासाठी काही करण्याच्या भानगडीत न पडता ते ऑनलाईन फूड साईटसवरून थेट खाण्याची ऑर्डर देतात.

अनेक महिला देखील ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करतात, अशावेळी घरी आल्यानंतर त्यांना देखील खाण्यासाठी पदार्थ बनवण्याचा कंटाळा येतो, अशावेळी त्या देखील थेट स्विगी किंवा झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी साईट्सवरून खाद्य पदार्थाची ऑर्डर करतात.  याबाबत खुलासा करताना एका डिलिव्हरी बॉयने धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार वेफर्स, बिस्किट, बर्गर, पिझ्झा या सारख्या गोष्टी महिला मोठ्या प्रमाणात ऑर्डर करतात, विशेष: रात्री उशिरा या सारख्या गोष्टींच्या ऑर्डरचं प्रमाण वाढतं, यामध्ये सर्वाधिक संख्या ही महिला ग्राहकांची असते, अशी माहिती या डिलिव्हरी बॉयने दिली आहे.

Follow Us
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान