AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राम’नावाचा जप करतच बघावा लागेल हा प्रचंड हॉरर चित्रपट, OTT वर करतोय ट्रेंड, घाबरट लोकांनी दूरच राहावे

1 तास 51 मिनिटांचा हा चित्रपट 'राम' नाम जपतच बघावा लागतो. चित्रपटाची कहाणी अशी की बघताना देखील थिएटरमध्ये घाबरायचे लोक. घाबरट लोकांनी या चित्रपटापासून दूरच राहावे.

| Updated on: Apr 10, 2026 | 4:46 PM
Share
गेल्या काही वर्षांत हॉरर चित्रपटांनी प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटांची खासियत म्हणजे ते हळूहळू वातावरण तयार करून भीती निर्माण करतात. या चित्रपटांमध्ये भीती मोठ्या आवाजातून नाही तर शांतपणामुळे जास्त वाटते. म्हणूनच ते पाहिल्यानंतरही दीर्घकाळ आठवणीत राहते.

1 / 5
अशाच प्रकारातील एक जबरदस्त हॉरर चित्रपट म्हणजे 'मडबोर्न'. 2025 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये एका जागी खिळवून ठेवलं होतं. या चित्रपटात अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते.

2 / 5
‘मडबोर्न’ची कथा एका व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम डेव्हलपर आणि त्याच्या गर्भवती पत्नीभोवती फिरते. कामाच्या दरम्यान तो एका रहस्यमय ठिकाणाहून मातीची एक बाहुली घरी आणतो. ही बाहुली एका जुन्या शापाशी जोडलेली असते पण त्याला याची कल्पना नसते.

3 / 5
त्याची पत्नी, जी कलाकृती दुरुस्तीचं काम करते, त्या बाहुलीकडे अनोख्या प्रकारे आकर्षित होऊ लागते. त्यानंतर घरात हळूहळू विचित्र आणि भीतीदायक घटना घडू लागतात. कथा जसजशी पुढे सरकते, तसतसा थरार आणि भीती अधिक वाढत जाते.

4 / 5
या घटनांमुळे त्या महिलेची मानसिक आणि शारीरिक अवस्था बिघडू लागते. घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जातं. त्यामुळे प्रेक्षकांना सतत तणाव आणि भीतीची जाणीव होत राहते. 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 26 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. नंतर हा चित्रपट Netflix वर हिंदी सबटायटल्ससह रिलीज करण्यात आला.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा