Special FD Calculation : 444 दिवसांच्या स्पेशल FD च्या व्याजदरात वाढ, 10 लाखांवर किती कमाई होणार?

Special FD Calculation : 444 दिवसांच्या स्पेशल FD च्या व्याजदरात वाढ करण्यात आला आहे. आता 10 लाखांवर किती कमाई होणार, जाणून घ्या

| Updated on: Nov 12, 2026 | 2:46 PM
1 / 5
सरकारी बँक इंडियन ओवरसीज बँकने 444 दिवसांच्या स्पेशल फिक्स डिपॉजिटच्या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 3 कोटींहून कमी असलेल्या एफडीवरील व्याज दरावर 15 बेसिस पॉइंटमध्ये वाढ केली आहे.

सरकारी बँक इंडियन ओवरसीज बँकने 444 दिवसांच्या स्पेशल फिक्स डिपॉजिटच्या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 3 कोटींहून कमी असलेल्या एफडीवरील व्याज दरावर 15 बेसिस पॉइंटमध्ये वाढ केली आहे.

2 / 5

444 दिवसांच्या स्पेशल एफडीवरील व्याजदर 6.60 टक्क्यांहून 6.75 टक्के इतका व्याज करण्यात आलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कमाईतही बदल होणार आहे. आता या बँकेत गुंतवणूक करणाऱ्यांना नवीन एफडी व्याजदर लागू होईल.

3 / 5

बँकेने 444 दिवसांच्या नॉन-कॉलेबल FD वर व्याजदर 10 बेसिस पॉइंट वाढवून 6.85 टक्के व्याज केलं आहे. याआधी या एफडीवर 6.75 टक्के इतके व्याज मिळत होते. 444 दिवसांच्या NRE टर्म डिपॉजिटचा व्याज दर 6.60 टक्क्यांवरून 6.75 टक्के इतका केला आहे.

4 / 5

IOB च्या 444 दिवांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना व्याज दर सामान्य व्याजदराच्या तुलनेत 0.50 टक्के व्याज अधिक दिलं जातं. तर 80 हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुपर सिनियर सिटीजन अंतर्गत 0.75 अतिरिक्त व्याज दिलं जातं. सध्या सामान्य ग्राहकांना एफडीवर 6.75 टक्के व्याज दर दिला जात आहे.

5 / 5

तुम्ही सामान्य ग्राहकांना 6.75 व्याज दर दिला जात आहे. तुमच्या 10 लाखांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 92,671 व्याज मिळेल. तर 444 दिवसांनंतर एकूण10,92, 671 रुपये मिळतील. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत एकूण 99,532 रुपये व्याज मिळेल. म्हणजे 444 दिवसानंतर तुम्हाला एकूण 10,99,532 रुपये मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us