आमिर खान आणि त्याच्या नव्या गर्लफ्रेंडच्या वयात इतक्या वर्षांचं अंतर

अभिनेता आमिर खानच्या नव्या रिलेशनशिपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून तो गौरी स्प्रॅटला डेट करतोय. खुद्द आमिरनेच याचा खुलासा केला आहे. तेव्हापासून आमिरच्या या नव्या गर्लफ्रेंडविषयी जाणून घेण्यास नेटकरी उत्सुक आहेत.

| Updated on: Mar 16, 2025 | 2:22 PM
1 / 5
अभिनेता आमिर खानने त्याच्या 60 व्या वर्षी गर्लफ्रेंडची सर्वांना ओळख करून देऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. दोनदा लग्न आणि दोनदा घटस्फोट झाल्यानंतर आमिर आता त्याच्या एक मैत्रिणीला डेट करत आहे. आमिर खानच्या या नव्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्प्रॅट असं आहे.

2 / 5
आमिर आणि गौरी हे दोघं गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि गेल्या 18 महिन्यांपासून तते एकमेकांना डेट करत आहेत. गौरी ही बेंगळुरूची असून तिथे तिचं सलॉन आहे.

3 / 5
लिंक्ड इन प्रोफाइवरील माहितीनुसार, गौरीने ब्लू माऊंटन स्कूलमधून शिक्षण घेतलंय. त्यानंतर तिने लंडनमध्ये एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफी फॅशनचा कोर्स केला. तिचं मुंबईतही 'बी ब्लंट' नावाने सलॉन आहे. गौरीला सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे.

4 / 5
आमिर आणि गौरीच्या वयात बरंच अंतर आहे. आमिर 60 वर्षांचा असून गौरी सध्या 46 वर्षांची आहे. म्हणजेच या दोघांमध्ये जवळपास 14 वर्षांचं आहे. आमिरला पहिल्या दोन लग्नापासून तीन मुलं आहेत. आयरा, जुनैद आणि आझाद अशी त्यांची नावं आहेत.

5 / 5
गौरीसोबत तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असला, "वयाच्या 60 व्या वर्षी हे कदाचित मला शोभणार नाही" असं गमतीशीर उत्तर आमिरने माध्यमांना दिलं.